india vs pakistan

Asia Cup 2022 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान आमनेसामने येणार! जाणून घ्या समीकरण

अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियापुढे कसं समीकरण असेल, जाणून घेऊयात.

Sep 5, 2022, 01:34 PM IST

Asia Cup 2022: "181 ही चांगली धावसंख्या होती, पण..."; पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

भारताने पाकिस्तानसमोर 181 धावा करत विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र पाकिस्ताने पाच गडी गमवून 19 षटकं आणि 5 चेंडूत दिलेलं लक्ष्य गाठलं.

Sep 5, 2022, 01:03 PM IST

IND Vs PAK: पाकिस्तानच्या विजयानंतर 'मारो मुझे मारो' फेम मोमिनचा आनंद गगनात मावेना, आता म्हणतोय...

Momin Saqib Video : पाकिस्तानी अभिनेता मोमीन साकिबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तान सामना जिंकल्यावर आनंदाने रडताना दिसत आहे. 

Sep 5, 2022, 11:44 AM IST

IND vs PAK: "तू फिरसे आ गयी"; ऋषभ पंतच्या फ्लॉप शोमुळे उर्वशी होतेय ट्रोल

ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे

Sep 4, 2022, 10:23 PM IST

India Vs Pakistan: पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, भारतीय संघात 3 बदल

आशिया चषक 2022 स्पर्धेतील सुपर 4 स्पर्धेत पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

Sep 4, 2022, 07:08 PM IST

विराट कोहलीकडे मौका मौका! पाकिस्तानविरुद्ध स्पेशल 'सेंच्युरी' करण्याची संधी

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. 

Sep 4, 2022, 06:15 PM IST
Cricket match between India and Pakistan today PT46S

Video | Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मैदानावर भिडमार! भारत ठेचणार पाकिस्तानच्या नांग्या

Cricket match between India and Pakistan today
भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार असून आज संध्याकाळी 7.30 वाजता सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया कप सुपर 4 मधील सामना खेळवला जाईल. याआधी 28 ऑगस्ट रोजी भारताने ग्रुप स्टेजच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली होती. यावेळी आधी फलंदाजी करत पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या. भारताने 19.4 षटकात 5 गडी गमावत 148 धावांचे लक्ष गाठले. यावेळी जाडेजा आणि पांड्या यांनी कमाल कामगिरी केली होती. ज्यानंतर आता सुपर 4 च्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.

Sep 4, 2022, 09:05 AM IST

IND vs PAK : भारत-पाक आठवड्याभरात पुन्हा भिडणार, कोण जिंकणार?

आशिया चषक 2022 मध्ये (Asia Cup 2022) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK)  हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकत्र भिडणार आहेत.

 

Sep 3, 2022, 11:58 PM IST

भारताच्या 'या' मोठ्या खेळाडूला शेवटची संधी? गमावू शकतो टी-20 विश्वचषकाच्या संघातीलही स्थान!

आयपीएल गाजवणारा 'हा' खेळाडू गमावू शकतो भारतीय संघातील जागा!

Sep 3, 2022, 05:29 PM IST

T20 Rankings: बाबर आझमला सूर्यकुमारपासून धोका, एशिया कप स्पर्धेतच घेणार बदला

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमला टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवपासून धोका

 

Sep 3, 2022, 02:40 PM IST

Asia Cup 2022 : आजपासून रंगणार 'सुपर 4', यांच्यात काटे की टक्कर, पाहा वेळापत्रक

'आशिया कप'च्या सुपर 4 संघांचं वेळापत्रक आलं असून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगणार आहे

Sep 3, 2022, 10:27 AM IST

Asia Cup 2022: टी-20 संघातून KL Rahul ला डच्चू? 'हा' खेळाडू होणार भारताचा नवा उपकर्णधार?

केएल राहुलचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी ठरलाय डोकेदुखी

Sep 2, 2022, 10:11 PM IST

Team India: भारतीय क्रिकेट टीमला मोठा धक्का, दुखापतीमुळे 'हा' वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर

भारतीय टीमला दुखापतीचं ग्रहण, आता हा खेळाडू टीमबाहेर

 

Sep 2, 2022, 07:40 PM IST

Asia Cup 2022 : भारताचा कि पाकिस्तानचा क्रिकेटफॅन? का होतेय त्याला तुरुंगात टाकण्याची मागणी

झेंडा भारताचा, जर्सी पाकिस्तानची, या क्रिकेट चाहत्याविरोधात सोशल मीडियावर संताप

Sep 2, 2022, 06:14 PM IST

Hasin Jahan: शमीच्या पत्नीने शेअर केला हार्दिक पांड्याचा फोटो, कॅप्शनमुळे उडाली खळबळ

हसीन जहाँच्या पोस्टमुळे नवा वाद, क्रिकेट चाहते नाराज

Sep 2, 2022, 05:00 PM IST