india vs spain

यह 'दीवार' टूटती क्यों नहीं है? भारतीय हॉकी संघाची 'द वॉल' श्रीजेशला विजयी निरोप

Paris Olympic 2024 : पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठीच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय हॉकी संघाने गोलकिपर पीआर श्रीजेशला विजयी निरोप दिला.

Aug 8, 2024, 08:46 PM IST

Paris Olympics 2024 : भारताने जिंकलं चौथं कांस्य पदक! हॉकी संघाने केला स्पेनचा 2-1 ने पराभव

India vs Spain Hockey : भारतीय हॉकी संघाने चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला (Bronze medal) गवसणी घातली. भारताने स्पेनचा 2-1 ने पराभव केला. कॅप्टन हरमनप्रीतने 2 महत्त्वाचे गोल केले.

Aug 8, 2024, 07:18 PM IST

IND vs Spain : Hockey World Cup 2023 स्पर्धेत भारत रचणार इतिहास, एक गोल आणि नवा विक्रम

Hockey World Cup 2023 : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी संघानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. असं असताना हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

Jan 13, 2023, 02:49 PM IST

Tokyo Olympics: भारतीय हॉकी टीमचे शानदार पुनरागमन, स्पेनला दिला पराभवाचा धक्का

Tokyo Olympics: भारतीय पुरुष हॉकी (Indian Hockey) संघाला अ-गटातील दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करला होता. मात्र, भारताने स्पेनचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. 

Jul 27, 2021, 11:46 AM IST