indian cinema

8 वर्षांनंतर पुन्हा भारतीय सिनेमात झळकणार प्रियंका चोप्रा; राजामौलींच्या चित्रपटात करणार काम

जगभरात आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही तब्बल 8 वर्षांनंतर भारतीय चित्रपटात दिसणार आहे. प्रियंका सुप्रसिद्ध निर्देशक एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटाचा हिस्सा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Dec 28, 2024, 11:50 AM IST

'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा

Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा. 

 

Oct 18, 2024, 11:19 AM IST

GK Quiz : तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?

GK Quiz : आज चित्रपटसृष्टीतने बरीच प्रगती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे. 1913 मध्ये भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?

Oct 1, 2024, 08:39 PM IST

शेवटची संधी! 99 रुपयांत असं बुक करा चित्रपटाचं तिकीट

देशात 13 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील अनेक चित्रपटगृहांनी ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचे ठरवलं आहे.

Oct 12, 2023, 05:03 PM IST

Time Magazine नी बनवली टॉप 100 सिनेमांची यादी, भारताच्या 'या' चित्रपटाचा समावेश

Time Magzine India's Film in Top 100 List: भारतीय चित्रपटांनी अनेकदा चांगल्या चित्रपटांची मेजवानी दिली आहे. त्यातून समाज प्रबोधनही केले आहे आणि सोबतच अशा एका चित्रपटानं भारतातच नाही तर जगभरात एक वेगळाच पायंडा पाडला. आज त्या चित्रपटाचे नाव हे टाईम मॅगझीनमध्ये आले आहे. 

Jul 29, 2023, 08:35 PM IST

अवघ्या 20 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा  कॅमेरासमोर ग्लॅमरस अंदाज... बेडरुममधला 'तो' Video केला शेअर...

अभिनेत्री रीम शेख ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. 

Nov 14, 2022, 11:26 PM IST

स्मिता पाटील अशा करायच्या न्यूज अँकरिंग, तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी इतकं काही साध्य केलं होतं, जे आयुष्यभर जगूनही अनेक कलाकार मिळवू शकत नाहीत. 

Nov 13, 2022, 07:45 PM IST

Mammootty Birthday: 369 गाड्यांचे कलेक्शन, करोडोंची संपत्ती; जाणून घ्या सुपरस्टारचा जीवन प्रवास

ममूटीचा सिनेमा प्रवास पाहिल्यावर लगेचच लक्षात येईल त्याने मूख्यत्वे मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे तर दुसऱ्या ठिकाणी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि सातासमुद्रापलीकडे म्हणजेच इंग्रजी चित्रपटात देखील काम केलं आहे. आज ममूटी 71वा वाढदिवस साजरा करत आहे.

Sep 7, 2022, 05:09 PM IST

प्रभासच्या आयुष्याबद्दल भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिषांची 'ती' गोष्ट खरी झाली तर...

'बाहुबली' फेम प्रभासच्या खासगी आयुष्याबद्दल प्रसिद्ध ज्योतिषांकडून महत्त्वाची भविष्यवाणी, चाहत्यांना बसेल मोठा धक्का...

 

Mar 5, 2022, 08:57 AM IST

तर व्ही. शांताराम यांचा हा सिनेमा ठरला असता भारताचा पहिला कलर सिनेमा

आपल्या जीवनात रंग ज्या प्रकारे महत्वाची भूमिका बजावतात त्याचप्रमाणे रंग चित्रपटांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात

May 24, 2021, 10:02 PM IST

भारतीय चित्रपटसृष्टीविषयी आम्हाला काहीच ठाऊक नाही; ऑस्करच्या अध्यक्षांची कबुली

त्यांच्या या वक्तव्याने अनेकांनाच विचार करण्यास भागही पाडलं.

May 27, 2019, 08:41 AM IST

भारतीय चित्रपटांविषयी दीपिकाचं लक्षवेधी वक्तव्य

'मुंबई अॅकॅडमी ऑफ मूविंग इमेज'च्या अध्यक्षपदी दीपिकाची नियुक्ती

Mar 22, 2019, 12:16 PM IST
Mumbai Indian Cinema Meuseum PT2M36S

भारतीय चित्रपट संग्रहालयात माहितीचा खजिना

मुंबई| भारतीय चित्रपट संग्रहालयात माहितीचा खजिना

Feb 16, 2019, 06:45 PM IST

नाशिक | दादासाहेब फाळके यांच्या जन्मभुमीत त्यांच स्मारक दुर्लक्षीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 30, 2018, 09:45 PM IST