indian flag

पक्षी आला आणि ध्वज फडकावून गेला! काय आहे व्हायरल Video मागचं सत्य?

Viral Video : देशभरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.. मात्र, एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.. यामध्ये एका पक्षानं तिरंगा फडकवल्याचं दिसून आल्यानं अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहेत.

Aug 19, 2024, 08:03 PM IST

पंतप्रधान होऊनही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाहीत हे दोघे, कारण काय?

पंतप्रधान होऊनही 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवू शकले नाहीत हे दोघे, कारण काय?

Aug 14, 2024, 04:43 PM IST

National Flag Day: भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचं वय माहितीये? 6 वेळा बदललं आहे देशाचं हे प्रतिक

National Flag Day 2024: भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा डोळ्यांसमोर तिरंगा येतो. पण तुम्हाला माहितीये का, हा भारताचा पहिला राष्ट्रध्वज नाहीय. 

 

Jul 22, 2024, 01:52 PM IST

तिरंग्याशी साम्य असलेले 'हे' 3 झेंडे कोणत्या देशांचे? तुम्हाला माहितये का उत्तर?

Countries with similar flags to India: तुम्हाला हे देश कोणते ओळखता येईल का?

Feb 24, 2024, 12:18 PM IST

Republic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो

Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत. 

Jan 26, 2024, 11:06 AM IST

याला म्हणतात खरं देशप्रेम! नीरज चोप्रा स्वत: धडपडला पण तिरंग्याला...; पाहा Video

Asian Games Neeraj Chopra Video: नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत एशियन गेम्समध्ये सुवर्णपदावर नाव कोरलं. त्यानंतर घडलेला हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

Oct 5, 2023, 02:31 PM IST

तिथं नाही Autograph देऊ शकत! नीरज चोप्राचा 'हा' किस्सा वाचून वाटेल अभिमान

Neeraj Chopra Classic Act Video: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मात्र या कामगिरीनंतरही त्याचे पाय जमीनीवरच असल्याचा पुरावा देणारा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aug 28, 2023, 02:25 PM IST

PHOTO: भारताच्या राष्ट्रध्वजावर 'अशोक चक्र' कुठून आलं? त्यात किती आऱ्या असतात? प्रत्येक आरीचा अर्थ काय?

India Flag Ashok Chakra Interesting Facts: तुम्ही अनेकदा आपला राष्ट्रध्वज पाहिला असेल. पण अशोकचक्रामध्ये नेमक्या किती आऱ्या असतात तुम्हाला ठाऊक आहे का? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच तुम्ही आधी काही वेळ गोंधळून जाल यात शंका नाही. पण या आऱ्या किती असतात याबरोबरच या प्रत्येक रेषेचं एक महत्त्व आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. जाणून घेऊयात याचसंदर्भातील रंजक माहिती...

Aug 15, 2023, 02:10 PM IST

बदलत्या काश्मीरची झलक! दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी फडकवला तिरंगा झेंडा

Independence Day 2023 : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये घराबाहेर तिरंगा फडकावला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aug 14, 2023, 11:19 AM IST

सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!

Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.

Aug 13, 2023, 12:24 AM IST

परदेशात डिग्री घेताना फडकावला तिरंगा! मुलाने जिंकले प्रत्येक भारतीयाचे मन

सोशल मीडियात एक व्हिडीओ सध्या सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतोय. यात एक भारतीय विद्यार्थी परदेशात डिग्री घेताना दिसतोय. त्याचा धोती कुर्त्याचा पेहराव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंचावर पोहोचून त्याने अभिवादन केले आणि खिशात हात टाकला. 

Aug 12, 2023, 05:09 PM IST

बूर्जू खलीफावर तिरंगाबरोबर पीएम मोदींचा फोटो झळकला, UAE मध्ये जंगी स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि पीएम मोदी यांच्यात द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चो होणार आहे. त्याआधी पीएम मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. 

Jul 15, 2023, 02:46 PM IST

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीच्या या कृत्याने वेधलं जगाचं लक्ष, आधी तिरंगा हातात घेतला अन् नंतर...

Shahid Afridi Indian Flag: कतारमध्ये सध्या लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मास्टर्स खेळलं जात आहे. यादरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत शाहिद आफ्रिदीच्या हातात तिरंगा (Indian Flag) दिसत आहे. 

 

Mar 19, 2023, 08:35 PM IST

Republic Day : महाराष्ट्र चित्ररथ : राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण

Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) खास आकर्षण ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण करण्यात आले. 

Jan 26, 2023, 01:27 PM IST