Republic Day 2023 : नवं वर्ष नवा फेटा; पंतप्रधान मोदींचा लूक पुन्हा एकदा चर्चेत
Republic Day 2023 : पंतप्रधानांचे प्रजासत्ताक दिनाचे लूक आणि त्यातही त्यांच्या फेट्यांचीच चर्चा...
Jan 26, 2023, 11:39 AM IST
Republic Day 2023 VIDEO: 'बाज की नजर...'; अंतिम चौकीवर गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांपुढे शत्रूची काय बिशाद?
Republic Day 2023 VIDEO: हिमवृष्टीचा मारा होऊनही जम्मू काश्मीर येथे सैन्याच्या ताफ्यात नेमकी काय परिस्थिती असते? पाहून शब्दही सुचेना....
Jan 26, 2023, 07:58 AM ISTFlag Code Of India: वाहनांवर तिरंगा लावणे पडू शकते महागात, जाणून घ्या नियम
Republic day 2023:स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन (republic day)नागरीक घरांवर, दुकानांवर, शाळांवर, संस्थांवर झेंडा फडकवतात. त्याचवेळी अनेकांना त्यांच्या कार, दुचाकी किंवा इतर वाहनांवर तिरंगा लावणे आवडते. त्यानुसार ते लावतात देखील. त्यामुळे तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला ते महागात पडू शकते.
Jan 25, 2023, 09:36 PM ISTशाहीन आफ्रिदीचं सासरा शाहीद आफ्रिदीच्या पावलावर पाऊल, सेमीफायनलआधी हातात तिरंगा
पाकिस्तानचा खेळाडू शाहीन आफ्रिदीचा तिरंगा सोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Nov 8, 2022, 11:43 PM ISTAsia Cup:माझ्या मुलीने तिरंगा फडकावला होता, पाकिस्तानी खेळाडूचा मोठा दावा
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान माझ्या मुलीने तिरंगा फडकावला, असा दावा करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू कोण?
Sep 11, 2022, 03:19 PM ISTपहा साऊथच्या स्टार्सने कसा साजरा केला स्वातंत्र्य दिवस
मोहिमेत योगदान देताना काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.तर काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रोफाईलमध्ये बदल केले आहेत. यात साऊथ चे स्टार्ससुद्धा मागे नाही आहेत साऊथ स्टार्सनी आपल्या खास शैलीत या उपक्रमात योगदान दिल आहे
Aug 15, 2022, 06:50 PM ISTIndependence Day : गाडीवर तिरंगा लावण्याचे आहेत नियम, दुर्लक्ष केल्यास खैर नाही, थेट जेलची हवा!
Independence Day 2022 of India: भारत या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. गाडीवर तिरंगा लावण्याचे आहेत नियम, दुर्लक्ष केल्यास तुमची खैर नाही.
Aug 13, 2022, 11:24 AM ISTस्वातंत्र्य दिनी ही अमेरिकन सिंगर येणार भारतात..याआधी गायलंय जन गण मन ..व्हिडीओ पाहिलात का ?
यावेळी मेरी सांस्कृतिक राजदूत म्हणून युनायटेड स्टेट्सच(US) प्रतिनिधित्व करणार
Aug 6, 2022, 01:30 PM ISTअणुयुद्ध झाल्यास जगात हाहाकार, 30 मिनिटांत जाणार 10 कोटी लोकांचा बळी
रशिया-युक्रेन युद्ध अण्विक युद्धाच्या दिशेनं गेलं तर जगाचा विनाश अटळ
Mar 2, 2022, 08:36 PM ISTVIDEO! युद्धभूमीतही भारतीय तिरंग्याची शान, भारतीय तिरंगा गाडीवर लावल्याने प्रवास सुकर
Ukrain Indian Flag Help
Mar 2, 2022, 04:45 PM ISTऐन युद्धभूमीत भारताच्या तिरंग्याची शान, पाकिस्तानी विद्यार्थ्यांनीही घेतला तिरंग्याचा आसरा
भारतीय तिरंग्याने असा वाचवला पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा जीव, भारतीय तिरंग्यामुळे या विद्यार्थ्यांना चेक पॉईंट सुरक्षितपणे पार करण्यास मदत
Mar 2, 2022, 02:41 PM ISTगाडीवर तिरंगा लावून फिरणं बेकायदेशीर, काय आहेत झेंडा लावण्याचे नियम जाणून घ्या
गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे आणि राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे.
Jan 25, 2022, 12:13 PM ISTभारतीय स्वातंत्र्यदिन 2018 : भारतीय झेंडा फडकवताना 'या' गोष्टींचं भान ठेवा
Aug 14, 2018, 01:22 PM ISTअस्थमावर मात करून या भारतीय गिर्यारोहकाने 7 पर्वत केले सर !
Jul 8, 2018, 03:50 PM ISTअॅमेझॉनवर पुन्हा तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप
दिल्लीतील भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून, या सर्व प्रकाराबाबत टीका करत अॅमेझॉनविरोधात हल्लाबोल केला आहे.
May 9, 2017, 03:24 PM IST