चिंता मिटली; रेल्वेच्या 'या' नव्या ऑनलाईन सुविधेचा प्रवाशांना फायदाच फायदा
Indian Railway : काय आहे ही नवी सुविधा? तिचा वापर कधी आणि कसा करावा? रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बातमी.
Jun 10, 2024, 01:42 PM IST
'हे' आहे भारतातील सर्वात लहान रेल्वे स्थानकाचे नाव, ऐकून तुम्हाला बसेल धक्का
भारतात सुमारे 8000 रेल्वे स्थानके असून त्यापैकी सर्वात लहान स्थानकाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि बिलासपूर विभागात आहे. रेल्वे स्थानकाचे नाव इतके छोटे आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसेल. स्टेशनचं नाव ऐकताच अनेकजण हसतात.
Mar 22, 2024, 02:57 PM ISTIndian Railways : निवडणुकीआधी रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात; प्रवाशांना मोठा दिलासा
Indian Railways News : देशात लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच केंद्राच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. शासनाच्या अख्तयारित येणाऱ्या रेल्वे विभागाचाही यात समावेश.
Feb 28, 2024, 10:43 AM IST
Indian Railway कडून प्रवाशांसाठी अवघ्या 25 रुपयांत Top class सुविधा, पाहा कसा घ्याल फायदा
Indian Railway, आशिया खंडातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख. या रेल्वेनं दर दिवशी, दर वर्षी दर मिनिटाला अनेक प्रवासी प्रवास करतात. देश, प्रदेश आणि राज्यही बदलतात.
Apr 27, 2023, 03:05 PM IST
Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps
Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते.
Feb 28, 2023, 10:58 AM IST
महंगाई डायन खाए जात है | एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणं महागणार
रेल्वेने प्रवास (Indian Railway) करण्यासाठी खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. एक्सप्रेस रेल्वेन प्रवास करणं आता महागणार आहे.
Jan 8, 2022, 07:04 PM IST