indian railways

चाकरमान्यांसाठी खूशखबर! उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

Summer Special Trains : उन्हाळी सुट्टी पडताच अनेकजण आपले कुटूंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करत असतात. तुम्ही पण उन्हाळी सुट्टीत कोकणात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.  

Apr 14, 2024, 10:03 AM IST

Indian Railway च्या स्लीपर तिकीटावर करा AC चा प्रवास, आहे की नाही बंपर लॉटरी? पाहा...

Indian Railway : समाजातील प्रत्येत आर्थिक स्तरामध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा अद्वितीय अनुभव देणाऱ्या या भारतीय रेल्वेचं तिकीट बुक केल्यानंतरची धाकधूक तुम्ही कधी अनुभवलीये? 

Apr 8, 2024, 03:33 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक

Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.  

Apr 8, 2024, 10:08 AM IST

ट्रेनमधून किती वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास?

देशाच्या कानाकोपऱ्याला एकमेकांशी जोडण्यासाठी ट्रेनची भूमिका महत्वाची असते. भारतात सर्वाधिक लोक ट्रेनने प्रवास करतात.भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. पण ट्रेनमधून किती वर्षापर्यंतची मुले मोफत प्रवास करु शकतात? माहिती आहे का? ज्या मुलांचे वय 1 ते 4 वर्षापर्यंत असते त्यांच्याकडून कोणतेच तिकीट घेतले जात नाही. 

Apr 1, 2024, 05:08 PM IST

होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द

Holi Special trains cancelled: 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mar 19, 2024, 05:45 AM IST

मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?

Vande Bharat Express : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यातच आता केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.

Mar 10, 2024, 03:44 PM IST

IRCTC कडून व्हिएतनाम, कंबोडिया फिरण्याची संधी; किती पैसे मोजावे लागणार पाहा...

Indian Railway : तुम्ही सोशल मीडियावर वावरणाऱ्यांपैकी एक असाल, तर ही टूर तुमच्यासाठी खास असेल. कारण, IRCTC तुम्हाला एका इन्स्टाग्रामेबल देशात फिरायला नेणार आहे. 

Feb 28, 2024, 03:43 PM IST

तुम्ही कधी रेल्वे स्थानकावरील 'समुद्रसपाटीपासूनची उंची' लिहिला बोर्ड पाहिला का?

Indian Railway Interesting Facts: रेल्वेने प्रवास करताना अनेक गोष्टी नजरेआड येतात.  जसे की रेल्वे स्थानकावर मार्गदर्शक तत्वे लिहिलेली असतात. अनेकदा ही तत्वे आपल्याला माहित असता तर काही मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहित नसतात. यामध्ये अनेकांना प्रश्न पडला असले की, रेल्वे स्थानकावरील स्टेशनचं नाव असणाऱ्या बोर्डवर स्थानकाच्या नावासोबत समुद्रसपाटीपासूनची उंची पण का दिलेली असते. 

Feb 20, 2024, 12:53 PM IST

रेल्वेच्या स्टॉलवर घेतले MRP पेक्षा अधिक पैसे? अशी करा तक्रार

जर तुम्ही रेल्वे स्थानकावर कोणतीही वस्तू घ्यायला गेलात आणि दुकानदाराने त्या वस्तूच्या MRP पेक्षाही जास्त दरात सामान विकलं तर या परीस्थितीमध्ये तुम्ही या बद्दल तक्रार करू शक्ता.

Feb 19, 2024, 05:49 PM IST

कोकणात जायच्या वेळेत गाठा दिल्ली; काय आहे भारतीय रेल्वेचं 'मिशन रफ्तार'?

Indian Railways Mission Raftaar : रेल्वेचा परवडणारा प्रवास आणि वेळ या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. म्हणून सर्वसामान्यांची रेल्वे प्रवासाला जास्त पसंती असते. मात्र आता हा प्रवास तुमचा आणखी जलद होणार आहे. 

Feb 16, 2024, 12:10 PM IST

Indian Railways: ट्रेनमध्ये सामान विसरल्यास परत कसं मिळवावं? करा फक्त 'हे' एक काम

How To Recover Luggage Lost in Train: ट्रेन प्रवासात अनेकदा लोक आपलं सामान विसरतात. हे सामान परत कसं मिळवायचं हे अनेकांना माहिती नसतं. जाणून घ्या हे सामान परत कसं मिळवायचं?

 

Feb 6, 2024, 03:03 PM IST

Indian Railway नं प्रवास करताना तिकीटावर सबसिडी कशी मिळवाल?

Indian Railway नं तुम्हीही प्रवास केलाच असेल पण, तुम्हाला तरी सर्व हक्क माहितीयेत का? चला पाहूया...

Jan 29, 2024, 02:50 PM IST

भारतीय रेल्वेमध्ये 'मराठी तरुण-तरुणींना' संधी; राज ठाकरेंनी केली महत्त्वाची पोस्ट

MNS Raj Thackeray : भारतीय रेल्वेतील महत्त्वाच्या पदांच्या भरतीबाबत राज ठाकरेंनी महत्त्वाची पोस्ट केली आहे. राज ठाकरेंनी जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींनी या भरतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केले आहे.

Jan 29, 2024, 11:30 AM IST

तिकीट रद्द केल्यावर किती मिळतो परतावा? काय सांगतो रेल्वेचा नियम?

तिकीट रद्द केल्यावर भारतीय रेल्वे तुम्हाला किती रिफंड देते? याबद्दल फार कमी जणांनाच माहिती असते. तुम्हीदेखील रेल्वे प्रवासासाठी तिकिट बुकींग करत असाल तर कॅन्सलेशन चार्जेसबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

Jan 18, 2024, 05:40 PM IST

तुमचा प्रवास सोपा होणार, भारतीय रेल्वे आणतंय 'Super App' पाहा कसं काम करणार

Indian Railway : देशभरात रेल्वेचं जाळं विस्तारलं आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवासात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. या समस्या सोडवण्यासाठी भारतीय रेल्वे एक सुपर अॅप आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे रेल्वेसंबंधातली सर्व माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे. 

Jan 3, 2024, 04:43 PM IST