वंदे भारत ट्रेनचं तिकीट Cancel केल्यास किती पैसे वाया जातात?
vande bharat express : वंदे भारतचं कन्फर्म तिकीट रद्द करायचंय? तिकीट कॅन्सल करण्यासाठीचे काही नियम प्रवाशांना लागू असतात. असाच एक नियम इथंही....
Nov 15, 2024, 08:46 AM IST
माथेरानची राणी सुरू झाली खरी मात्र, तरीही पर्यटकांचा हिरमोड; कारण...
Neral-Matheran Iconic Mini Train: माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेन पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे.
Nov 8, 2024, 02:12 PM ISTभारतातील एकमेव VVIP ट्रेन; ही आल्यावर 'शताब्दी', 'राजधानी'च काय,'वंदे भारत' ही थांबते!
Indias Accident Relief Medical Train: ही ट्रेन 'वंदे भारत' आहे, असे तुम्हाला वाटत असेल. कारण वंदे भारत ट्रेनला मार्ग करुन देण्यासाठी अनेक एक्सप्रेस थांबलेल्या आपण पाहिले असेल. मग या ट्रेनचे नाव काय?
Nov 7, 2024, 06:45 PM IST'रेल्वे' या शब्दाचा अर्थ काय, तो आला तरी कुठून?
प्रवाशांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करणारी ही रेल्वे तितक्याच बहुविध रुपांमध्ये दिसते.
Nov 4, 2024, 04:18 PM IST
कन्फर्म सीटसाठी धावपळ कशाला? एका मिनिटात असं बुक करा तात्काळ तिकीट, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या
IRCTC Tatkal Ticket Booking: ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते.
Nov 2, 2024, 12:11 PM ISTट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या!
Western Railway Mumbai: वांद्रे स्थानकात झालेल्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2024, 02:45 PM ISTMegablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक
सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
Oct 26, 2024, 08:14 AM ISTशालीमार एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले
Two coaches of Shalimar Express derailed
Oct 22, 2024, 08:10 PM ISTबेक्कार! रेल्वेच्या VIP लाऊंजमध्ये किडेयुक्त रायता; प्रवाशांचा उरफाटा टोला! म्हणे, 'हा तर प्रोटीनयुक्त...'
Indian Railway : रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जेवणात बदल होतोय.... असा सणसणीत उपरोधिक टोला या प्रवाशानं लगावला. त्यानं शेअर केलेला फोटो अतिशय किळसवाणा
Oct 22, 2024, 11:39 AM IST
भारतीय रेल्वेमध्ये महिलांना मिळतात 'या' 7 खास सुविधा, तुम्हाला माहिती आहेत का?
भारतीय रेल्वेमध्ये महिलांसाठी काही खास सुविधा दिल्या आहेत. तुम्हाला माहिती आहेत का त्या सुविधा. नसेल तर जाणून घ्या सविस्तर
Oct 17, 2024, 04:20 PM ISTऐन सणासुदीत रेल्वेने बदलले आरक्षणाचे नियम, तिकीट काढण्यापुर्वी तुम्हाला हे माहिती असायला हवं!
Indian Railway New Rules: भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे तिकीट बुकींगच्या नियमात अत्यंत महत्वाचा बदल केला आहे.
Oct 17, 2024, 02:41 PM ISTIndian Railways: रेल्वे प्रवासात बॅग चोरीला गेल्यास मिळणार 4.7 लाख रुपये? काय सांगतो नियम?
Indian Railways: रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा अनावधानानं सामानाकडे दुर्लक्ष होतं आणि सामानाची चोरी किंवा तत्सम अप्रिय घटनांचा सामना करावा लागतो.
Oct 17, 2024, 11:15 AM IST
धक्कादायक! रात्रीच्या अंधारात धावत्या ट्रेनच्या खिडकीतून पडली मुलगी; वडिलांनी डोळे उघडेपर्यंत...
Indian Railway News : धावत्या ट्रेनच्या खिडकीतून लेक खाली पडली; वडिलांच्या लक्षात येताच फोटला टाहो आणि मग...
Oct 16, 2024, 10:58 AM IST
रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती? चाकाच्या किंमतीत येईल...
Indian Railway Wheel Price: ज्या रेल्वेतून तुम्ही प्रवास करता त्या रेल्वेच्या एका चाकाची किंमत किती? भारतात दररोज सुमारे 3 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. रिपोर्टनुसार, रेल्वेची चाके परदेशातून आयात केली जातात. तर काही भारतात देखील बनवले जातात.
Oct 8, 2024, 07:45 PM ISTभारतातील सर्वात अलिशान रेल्वे स्थानक! यांच्या सौंदर्यासमोर महाल पडतात फिके!
रेल्वे प्रवासादरम्यान आपण विविध गोष्टी पाहत असतो. त्यातील अनेक गोष्टी आपल्या कायमच्या लक्षात राहतात. भारतातील काही रेल्वे स्थानके इतकी सुंदर आहेत की प्रवासावेळी तुमची नजर तिथून हटणार नाही. अशा रेल्वे स्थानकांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्यापुढे राजमहलाचे सौंदर्यदेखील फिके पडते. मध्य प्रदेशचे राणी कमलापती रेल्वे स्थानक जगातील सुंदर स्थानकांमध्ये गणले जाते. महाराष्ट्रातील सीएसएमटी रेल्वे स्थानक अलिशान इमारतीसाठी ओळखलं जातं. लखनौचे चारबाग रेल्वे स्थानक ब्रिटीश आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना आहे. कानपूर रेल्वे स्थानक सुंदर इमारतीसाठी ओळखले जाते. येथे रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रवासावेळी या स्थानकांना नक्की भेट द्या.
Oct 5, 2024, 09:41 PM IST