`कारगिल युद्धाआधी मुशर्रफ यांनी काढली भारतात रात्र`
कारगिल युद्धावेळी पाकिस्तानचे तत्कालिन लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरफ यांनी भारतात घुसखोरी केली होती, असा गौप्यस्फोट माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केलाय.
Feb 1, 2013, 10:39 AM ISTकारगील युद्ध : पाकिस्तानचा आणखी एक बुरखा फाटला
कारगीलची लढाई भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांशी लढून नव्हं तर पाकिस्तानी सैन्यांशी लढून जिंकल्याचं कबूल केलंय पाकिस्तानी सैन्यातील निवृत्त लेफ्टनंट जनरल शाहिद अजीज यांनी...
Jan 27, 2013, 04:59 PM ISTअण्णा ७५व्या वर्षीही सीमेवर लढण्यास तयार
पाकिस्तानच्या सैन्याकडून भारतीय जवानांची हत्या झाल्यानं अण्णा हजारे संतापले आहेत. पाकिस्तानला 1965च्या युध्दाचा विसर पडल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. वयाच्या 75व्या वर्षीही आपण सीमेवर लढण्यास तयार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे.
Jan 10, 2013, 05:54 PM IST'पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे'
पाकिस्तानचं कुठल्याही राष्ट्राशी शत्रुत्व नसल्याचं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अश्रफ परवेज कयानी यांनी एका समारंभात स्पष्ट केलं. १९७१च्या युद्धात भारतीय टँकरशी लढताना मृत्यूमुखी पडलेल्या एका पाकिस्तनी सैनिकाच्या चरित्रग्रंथाच्या उद्घाटनासाठी लष्कर प्रमुख उपस्थित होते.
Jun 12, 2012, 08:21 AM IST