indo pakistani war

हेलिकॉप्टर अपघाताआधीच विजय पर्वसाठी CDS बिपिन रावत यांच्याकडून संदेश रेकॉर्ड

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचा (CDS General Bipin Rawat) बुधवारी 8 डिसेंबरला हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघाताच्या एक दिवस आधी बिपीन रावत यांनी एक व्हीडिओ शेअर केला होता.

Dec 12, 2021, 08:14 PM IST