industrialist

रतन टाटांच्या नावाने सुरु आहे फसवणूक; तरुणीचा Video शेअर करत स्वत: केला खुलासा

Fraud By Name Of Ratan Tata: भारतामधील सर्वांना रतन टाटांनी हा सल्ला दिला आहे असं म्हणत रतन टाटांचा एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओची दखल खुद्द रतन टाटांनी घेतली आहे.

Dec 7, 2023, 03:02 PM IST

'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' म्हणत आले आणि 390 कोटी घेऊन गेले, जालनात आयकर विभागाच्या धाडीची Inside Story

जालन्यात 'राहुल वेड्स अंजली' आयकर विभागाचं वऱ्हाड, 390 कोटीचं घबाड

Aug 11, 2022, 05:44 PM IST

प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना ईडीचा मोठा दणका; तब्बल एवढ्या कोटींची संपत्ती जप्त

प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांची 40 कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED)जप्त करण्यात आली आहे. जप्त झालेली संपत्ती नागपूर आणि पुणे परिसरातील आहे. भोसले यांच्यावर ईडीने आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे.  

Jun 21, 2021, 07:44 PM IST

एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योजकांमध्ये बैठक मुंबईत पार पडली.

Jan 7, 2020, 09:55 PM IST

सरकारवरील टीकेनंतर राहुल बजाज भाजप नेते, मंत्र्यांच्या निशाण्यावर

एकिकडून वक्तव्याचं स्वागत तर दुसरीकडून.... 

Dec 2, 2019, 09:21 AM IST

देशातील उद्योजकांना सरकारची भीती- राहुल बजाज

अनेक उद्योजक मला सांगतात...

Dec 1, 2019, 01:02 PM IST

चुकीच्या कामासाठी व्यापाऱ्यांपुढे झुकणार नाही- उद्योगमंत्र्यांची भूमिका

धातू उद्योगातल्या व्यावसायिकांनी उद्योग मुंबईतून गुजरातला हलवण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली होती. मात्र विक्रीकर विभागाच्या दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या थकबाकीतून सूट मिळावी यासाठीचं मेटल व्यापाऱ्यांनी दबाव टाकल्याचं उघड झालंय. 

May 18, 2015, 07:21 PM IST

कल्याणच्या युवकांना 'इसीस'च्या नादी लावणारा उद्योजक कोण?

कल्याणमधील युवकांनी इसीसच्या नादी लावणाऱ्या उद्योजकाला ताब्यात देण्याची मागणी होत आहे, अफगाणिस्तानचा हा उद्योजक असल्याने अफगाणिस्तान सरकारकडे ही मागणी होत आहे. कल्याणमधील युवकांना फूस लावण्याच्या बाबतीत उद्योजकाचं नाव समोर आल्याने,  कल्याणच्या युवकांना इसीससोबत पाठण्यामागे कोण आहे, याचं चित्र स्पष्ट होतांना दिसतंय. 

May 5, 2015, 11:47 AM IST

<B> <font color=red> अबब... एका लग्नासाठी ५०३ कोटींचा खर्च! </font></b>

देशात भूकमारीमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागत असताना दुरीकडे याच देशात लोक करोडो रुपये खर्च करत आहे ते फक्त लग्नासाठी पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहे. उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची भाची सृष्टी मित्तल हीच लग्न स्पेनमध्ये बार्सिलोना या शहरात झाले. या लग्नामध्ये ५०३ करोड रुपये पेक्षाही अधिक खर्च करण्यात आला. त्या दिवशी बार्सिलोना पूर्ण पणे थांबून गेले. सृष्टी मित्तल ही लक्ष्मी निवास यांच्या लहान भावाची प्रमोद मित्तल यांची मुलगी आहे.

Dec 12, 2013, 06:25 PM IST

मुकेश अंबानींना कशासाठी सुरक्षा, कोर्टाने फटकारले

देशात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तिला सुरक्षा मिळते, मात्र सर्वसामान्यांचे काय? अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले आहे. उद्योगपती मुकेश अंबानींना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेच्या मुद्दावर कोर्टानं सरकारला फटकारलंय.

May 1, 2013, 10:59 PM IST

मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा

उद्योगपती आणि रिलायन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयानं मंजूर केला आहे. त्यामुळे अंबानी यांनी आता खास सुरक्षा मिळणार आहे.

Apr 22, 2013, 11:09 AM IST