₹47500 कोटींची मालकीण.. ना अंबानी, ना टाटा-बिर्ला.. भारतातील सर्वात श्रीमंत महिला काय काम करते?
Richest Woman In India: भारतामधील सर्वात श्रीमंत महिला कोण? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही कदाचित नावाजलेल्या अंबानी, टाटा, अदानी, बिर्ला यासारख्या उद्योग कुटुंबातील एखाद्या महिलेचं नाव सांगाल. मात्र या प्रश्नाचं खरं उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही फोटोत दिसणारी ही महिला भारतामधील सर्वात श्रीमंत महिला आहे. ही महिला आहे तरी कोण? ती करते काय? तिने इतकी संपत्ती कशी कमवली जाणून घेऊयात...
Sep 2, 2024, 02:00 PM IST1500 महिना ते 3 कोटी महिना... मुंबईकराचा प्रेरणादायी प्रवास; पण तो करतो तरी काय?
Inspirational Success Story Of Mumbaikar: त्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी एका किरणामालाच्या दुकानात 1500 रुपये महिना रोजंदारीवर मदतनीस म्हणून नोकरी केली.
Jun 27, 2024, 02:50 PM IST