iphone app

Beauty With Brain असलेल्या 'या' अभिनेत्रीने तयार केलेला आयफोनसाठी अ‍ॅप; तुम्ही ओळखलतं का?

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री असतात ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या बुद्धिमत्तेनेही परिपुर्ण आहेत. आज आपण एका अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने नुसतं अभिनयातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता.
  

Feb 11, 2025, 11:59 AM IST

Google Play Storeवरुन App Download करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर फोन हॅक

Smartphone News : स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता आणि त्यावर आपले राहणे, ही काळाजी गरज झाली आहे. असे असले तरी तुमचा स्मार्टफोन कधी हॅक होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी सावधान असले पाहिजे. फोन हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांसाठी अत्यंत असुरक्षित झाले आहेत. 

Aug 18, 2022, 09:53 AM IST