ipl update

IPL 2024 : एका सामन्यासाठी चियरलिडर्सला किती मानधन मिळतं? ऐकून व्हाल थक्क

आयपीएल 2024 चे रणसंग्रामाला 22 मार्चपासून सुरू झाली. तर आयपीएल ही अनेक खेळाडूंसाठी भाग्य बदलण्याचे काम करत आहे. तसेच आयपीएलच्या संग्रामात खेळाडूंसोबत प्रत्येक संघाच्या चियरलिडर्सला पण चांगली रक्कम मिळते, तर जाणून घेऊया एका सामन्यात प्रत्येक संघाच्या चियरलिडर्सला किती पैसे मिळतात.

Apr 11, 2024, 05:11 PM IST

पंजाब कुठे कमी पडलं? 6 व्या पराभवानंतर कॅप्टन मयंक अग्रवालनं सांगितली मोठी गोष्ट

प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण झाल्याने कॅप्टन मयंक अग्रवाल चि़डला, सांगितलं पराभवाचं कारण

May 8, 2022, 07:52 AM IST

माझ्या डोळ्यांसमोर....; कर्णधारपद काढून घेतल्यानंतर विराटच्या मनात अजूनही खदखद?

आयपीएलपूर्वी विराटने एक मोठं विधान केलंय ज्यामधून त्याला झालेलं दुःख दिसून येतंय.

Mar 27, 2022, 11:24 AM IST

DHONI चा पुन्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का, धोनीने का सोडलं CSK चे कर्णधारपद?

Dhoni ने आपल्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही कदाचित बॅडन्यूज असेल.

Mar 24, 2022, 03:49 PM IST

'तुझ्या आयुष्यातील नंबर 1 व्यक्ती कोण'? महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं सिक्रेट

सुरेश रैना-जडेजा नाही तर ही व्यक्ती 'नंबर 1', महेंद्रसिंह धोनीनं सांगितलं सर्वात मोठं सिक्रेट

Mar 17, 2022, 01:51 PM IST

IPL 2022 : लखनौ या नव्या संघाचा कोण होणार कर्णधार आणि प्रशिक्षक? ही 2 नावे चर्चेत

आयपीएल 2022 मध्ये 2 नवे संघ जुडणार असल्याने आता चुरस आणखी वाढणार आहे.

Dec 16, 2021, 11:17 PM IST

CSK नाही करणार सुरेश रैनाला रिटेन! IPL मध्ये या संघाचा बनू शकतो कर्णधार

सुरेश रैना हा मिस्टर आयपीएल म्हणून जगभर ओळखला जातो आणि त्यामागचे कारण म्हणजे त्याचा आयपीएलमधील रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे.

Nov 26, 2021, 12:28 PM IST

IPL 2021 : या 3 खेळाडूंमुळे दिल्लीचा करावा लागला पराभवाचा सामना

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ 14 पैकी 10 सामने जिंकून लीगमध्ये टेबल टॉपवर राहिला, पण स्वप्न भंगलं

Oct 14, 2021, 02:13 PM IST

दिल्लीच्या पराभवाने पृथ्वी शॉला अश्रू अनावर, धवनने शॉला सावरले

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) 3 विकेट्सने पराभव करत आयपीएलची अंतिम फेरी गाठली.

Oct 14, 2021, 01:44 PM IST

T-20 वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेल्या युजवेंद्र चहलने UAE मध्ये रचला इतिहास

आयपीएल 2021 चा युएईचा टप्पा युझवेंद्र चहलसाठी उत्कृष्ट ठरला. तो या हंगामात यूएईमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू बनला.

Oct 12, 2021, 06:50 PM IST

विराट कोहलीच्या नावावर कर्णधार म्हणून IPL मध्ये हे मोठे रेकॉर्ड

 आयपीएल 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीच्या पराभवाने विराट कोहलीचा कर्णधारपदाचा प्रवासही या लीगमध्ये संपलाय.

Oct 12, 2021, 05:20 PM IST

सनरायजर्स हैदराबादपासून वेगळा झाला हा खेळाडू, फोटो शेअर करत केली घोषणा

आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad)  माजी कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ( David warner ) संघातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. 

Oct 10, 2021, 04:42 PM IST

पुढच्या वर्षी खेळणार का? IPL मधून निवृत्तीसंदर्भात धोनीचे मोठे विधान

धोनी पुढच्या वर्षी आयपीएल खेळणार का? पाहा धोनीने काय दिलं उत्तर

Oct 7, 2021, 04:33 PM IST

केएल राहुल मैदानात अंपायरवर भडकला, पाहा नेमकं काय झालं?

KL Rahul अंपायरच्या निर्णयावर का झाला नाराज?

Oct 3, 2021, 09:07 PM IST

IPL मुळे भारतीय संघाला मिळाला आणखी एक स्टार खेळाडू

हा खेळाडू येत्या काळात टीम इंडियासाठी मोठे शस्त्र ठरू शकतो. भविष्यात भारताचा मोठा क्रिकेट स्टार होण्याची त्याच्यात क्षमता आहे.

Oct 2, 2021, 08:31 PM IST