दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर
गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही दिल्लीची जोडी क्रिकेटच्या मैदानावर तासनतास एकत्र होती. आपल्या धडाकेबाज शैलीने अनेकांना मंत्रमुग्ध केलेल्या सेहवागने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर म्हटला आता दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही.
Oct 21, 2015, 10:24 AM ISTनिवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी दिलेल्या आपल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हटला की मी आजीवन क्रिकेटशी संबंधीत काम करणार आहे. सेहवाग भावूक होऊन म्हणाला की, मला मैदानाची खूप आठवण होईल.
Oct 20, 2015, 05:02 PM ISTचेन्नई आणि राजस्थानच्या टीमवर दोन वर्षांची बंदी कायम - शुक्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:05 PM ISTVIVO असेल IPL स्पॉन्सर, 'बदनामी'चं कारण देत PEPSI बाहेर
महेंद्र सिंह धोनीच्या कॅप्टन्सी असलेली चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी कायम ठेवण्यात आलीय. रविवारी मुंबईत बीसीसीआयच्या तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Oct 18, 2015, 05:20 PM ISTप्रिती झिंटा - ललित मोदी संबंधाबाबत एक मोठा खुलासा
आयपीएलमधील पंजाब टीमची मालक अभिनेत्री प्रिती झिंटा आणि आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी संबंधाबाबत एक मोठा खुलासा झालाय. याबाबत एक ई-मेल लीक झालाय.
Sep 18, 2015, 03:05 PM ISTकिंग्ज इलेव्हनचे काही खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी, प्रीतीला संशय
आयपीएल किंग्ज इलेव्हन पंजाब टीमची सहमालक प्रीती झिंटानं तिच्याच टीमच्या खेळांडूविषयी मोठा गौप्यस्फोट केलाय. किंग्ज इलेव्ह पंजाबच्या काही खेळाडूंचा मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असू शकतो असा धक्कादायक खुलासा प्रीतीने केलाय. इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतलं वृत्त दिलंय..
Aug 19, 2015, 09:41 AM ISTआता शाहरूखला वानखेडेवर एंट्री, एमसीएनं बंदी उठवली
मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)नं बॉलिवूड स्टार शाहरुख खानवरील बंदी उठवली आहे. आता शाहरूख खान वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला जावू शकतो. एमसीएची रविवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Aug 3, 2015, 12:14 PM ISTमुंबईत आयपीएल गर्व्हर्नर काऊंसिलची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:37 PM IST'आयपीएल' टीम खेरदीसाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील उत्सुक
'आयपीएल'मधील फिक्सिंग प्रकरणात लोढा समितीने दिलेल्या निर्णयानंतर, चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम्सची जागा भरून काढायला फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या पुढे यायला तयार आहेत.
Jul 18, 2015, 11:06 AM ISTआयपीएलमध्ये दोन टीमची जागा घ्यायला सात शहरं तयार
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीमची जागा सात टीम्स घेऊ शकतात, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे.
Jul 15, 2015, 01:16 PM IST'मी न केलेल्या कृत्याची शिक्षा दिली जातेय'- राज कुंद्रा
आयपीएलप्रकरणी सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर राज कुंद्रानं स्पष्टीकरण दिलंय. आपण निर्दोष असून मी न केलेल्या कृत्याची शिक्षा दिली जातेय, असं राज कुंद्राचं म्हणणं आहे.
Jul 15, 2015, 12:20 PM ISTआयपीएलचा कलंक : चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 10:33 PM ISTस्पॉट फिक्सिंग : सट्टेबाज मयप्पन, राज कुंद्राच्या निकालाची उत्सुकता
आयपीएल - ६ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई चेन्नई सुपरकिंग्जचा टीम प्रिन्सिपल गुरूनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्या प्रकरणी सर्वौच्च न्यायालयानं दोषी ठरवलं होतं.
Jul 14, 2015, 11:31 AM ISTसुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणी पंतप्रधान गप्प का? काँग्रेसचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फरार आरोपी ललित मोदी याच्याशी नक्की काय नातं आहे हे स्पष्ट करावं, अशी मागणी करत सुषमा स्वराज प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपावर चांगलाच हल्ला चढवला आहे.
Jun 15, 2015, 05:27 PM ISTललित मोदी विजा प्रकरण, सरकार सुषमा स्वराज यांच्या पाठिशी
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना प्रवासासंदर्भातील कागदपत्र मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोपात अडकलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या पाठिशी सरकार उभं राहिलंय. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली. सुषमा यांनी याप्रकरणी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलंय.
Jun 14, 2015, 04:40 PM IST