पतीला झोपवलं, शेजाऱ्याकडे गेली, Kiss केलं अन् गळा दाबून संपवलं.. Iqbal Murder Case चा उलगडा
Iqbal Murder Case: या प्रकरणाचा पोलीस मागील अनेक दिवसांपासून तपास करत होते. अखेर त्यांना या प्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणाच्या खुलाश्यामधून थक्क करणारं सत्य समोर आलंय.
Feb 7, 2025, 02:51 PM IST