islamic leader

"भारतातील प्रत्येक मुस्लिमाला तो भारतीय असल्याचा गर्व"; मुस्लिम वर्ल्ड लीगच्या महासचिवांचं विधान

Muslim World League chief Al Issa: अजित डोवाल यांनीही या मुस्लिम नेत्यांसमोर आपल्या भाषणामध्ये दहशतवादाचा उल्लेख केला. डोवाल यांनी दहशतवाद हा कोणत्याही धर्माची संलग्न नसल्याचं सांगतानाच हिंसेला सर्वांनीच विरोध केला पाहिजे असं म्हटलं.

Jul 12, 2023, 02:15 PM IST

"मक्केतील मशिदीवर हल्ला झाला तेव्हा..."; सौदीच्या मुस्लिम नेत्यासमोरच NSA डोवाल यांचा सल्ला

Ajit Doval On Saudi Arabia Attack 1979: अजित डोवाल यांनी मुस्लिम वर्ल्ड लीगच्या महासचिवांसमोरच मक्केतील ग्रॅण्ड मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत या हल्ल्यानंतर सौदी अरेबियामध्ये काय बदल झाला याबद्दलचं भाष्य केलं. डोवाल यांनी दहशतवाद हा कोणत्याही धर्माशी संबंधित नसतो असंही म्हटलं.

Jul 12, 2023, 01:50 PM IST