jainism

Paryushan Parv 2024 : पर्युषण पर्वादरम्यान मांसविक्रीस बंदी? न्यायालयाने पालिकांना निर्देश देत काय म्हटलं?

Paryushan Parv 2024 : पर्युषण पर्व म्हणजे काय? न्यायालयापर्यंत का आणि कसं पोहोचलं मांसविक्रीचं प्रकरण? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Aug 30, 2024, 08:51 AM IST

जैन धर्म सर्वाधिक जुना की मुस्लिम धर्म?

जैन आणि मुस्लिम धर्मापैकी सर्वात जुना धर्म कोणता?याविषयी अनेक विद्वानांनी आपापल्या धर्माबद्दल भाष्य केले आहे. ज्यामुळे त्यांचा धर्म सर्वात जुना आहे, हे सिद्ध होतं.जैन धर्म हा मुस्लिम धर्मापेक्षा जास्त जुना आहे. ज्याची उत्पती साधारण 6 व्या शतकाच्या पूर्वमध्ये झाली.भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक होते. जे 24 वे तीर्थकार मानले जातात. ईस्लामची स्थापना 7 व्या शतकात झाली. पैगंबर मोहम्मद हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते.

Aug 23, 2024, 03:53 PM IST

जैन भिक्षु आणि नन्स कधीच करत नाहीत आंघोळ; पण का? तरी त्याचं शरीर स्वच्छ कसं?

Jain Monk Lifestyle : जैन धर्माचे साधू, साध्वी आणि नन्स यांचं आयुष्य अतिशय कठोर आणि शिस्तबद्ध असतं. दीक्षा घेतल्यानंतर ही लोक कधीही आंघोळ करत नाही. तरीदेखील तुम्ही ती कायम स्वच्छ आणि ताजीतवानी कशी दिसतात असा प्रश्न पडला असेल ना?

May 1, 2024, 03:55 PM IST

जैन धर्मातील चमत्कारिक सरस्वती साधना; कोणत्याही कठिण परिक्षेत विद्यार्थी होतील पास

जैन मुनि अजितचंद्र सागर मुंबईत अनोखा विश्वविक्रम रचणार आहेत. यावेळी ते  सरस्वती साधनेचा प्रयोग करणार आहेत. 

Apr 15, 2024, 11:27 PM IST