jalna bus accident

जालन्यात एसटी बस थेट स्थानकात घुसली, ब्रेक फेल झाल्यानंतर एकच खळबळ

Jalna Bus Accident News: जालन्यामध्ये बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात घडलाय. यामध्ये 1 जण ठार झाला असून 7 जण जखमी झालेत. 

Feb 21, 2025, 05:22 PM IST