janhvi kapoor

OMG! जान्हवी कपूरला मिळाला मोठा सिनेमा, रणवीर सिंहसोबत करणार काम

अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सध्या ‘धडक’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात ती ईशान खट्टरसोबत दिसणार आहे.

Jan 30, 2018, 08:26 AM IST

फराह खान ''धडक'' सिनेमांतील गाणी करणार दिग्दर्शित

झिंग झिंग झिंगाट म्हणतं संपूर्ण महाराष्ट्राने सैराट सिनेमा डोक्यावर उचलून धरला. 

Jan 29, 2018, 08:04 PM IST

जान्हवी कपूरच्या 'या' व्हायरल व्हिडिओतून जाणून घ्या झटपट कसे बनवाल सिक्स पॅक अ‍ॅब्स

अभिनेत्री श्रीदेवींच्या नृत्याने, अभिनयाने हिंदी सिनेक्षेत्राचा एक काळ खास गाजला होता. आता कपूर कुटुंबियाची पुढील पिढी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकत आहे. 

Dec 19, 2017, 06:41 PM IST

'धडक'च्या या फोटोने उघडली सिनेमातील अनेक गुपिते

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर स्टाटर धडक या सिनेमाचे शूटिंग सुरु झालेय. या सिनेमाद्वारे जान्हवीसह शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टरही बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. धडक हा सिनेमा सैराट या मराठी सिनेमाचा रिमेक आहे. धडक सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहेत. 

Dec 17, 2017, 10:52 AM IST

'धडक' शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दिग्दर्शक जान्हवीवर भडकला

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. 

Dec 1, 2017, 05:05 PM IST

'धडक'च्या चित्रिकरणाला सुरुवात...

मराठीत सैराट जबरदस्त गाजल्यानंतर इतर भाषेत चित्रपटाचे रिमेक सुरू झाले. 

Dec 1, 2017, 10:32 AM IST

हिंदी ‘सैराट’साठी नागराज मंजुळेचा करण जोहरला मदत करण्यास नकार!

दिग्दर्शक करण जोहर लवकरच श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांना घेऊन ‘सैराट’ या सिनेमाचा हिंदी रिमेक करणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या या मराठीतील सुपरहिट सिनेमाच्या हिंदी रिमेकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे.

Aug 25, 2017, 07:15 PM IST

श्रीदेवींच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबतचा किसींग फोटो व्हायरल

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Aug 2, 2016, 03:10 PM IST