Japan Earthquake : तैवानमागोमाग जपानमध्येही भूकंपाचा जबर धक्का; 'ती' भविष्यवाणी खरी ठरतेय
Japan Earthquake : महाभयंकर भूकंपातून तैवान सावरत नाही, तोच जपानही भूकंपानं हादरलं आहे. त्यामुळं आता इथं यंत्रणा सतर्क झाल्या असून, भूगर्भातील हालचालंवर लक्ष ठेवलं जात आहे.
Apr 4, 2024, 10:02 AM ISTजपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क 820 फूट मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत
1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. याआधी 2011 मध्ये जपानची जमीन भूकंपामुळे मागे सरकली होती.
Jan 12, 2024, 06:10 PM IST
JapanEarthquake Photo: जपानमधील भूकंपाची मन विचलित करणारी दृश्य; पुढील काही दिवसात त्सुनामीची शक्यता?
Japan Earthquake : पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा याच तीव्रतेचा भूकंप किंवा त्सुनामी येण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जातं आहे.
Feb 26, 2023, 02:38 PM ISTभयंकर! धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली, 20 लाख घरांचं मोठं नुकसान
काळ आणि वेळ दोन्ही एकत्रच....धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली आणि.... पाहा काळजाचा ठोका चुकवणारे फोटो
Mar 17, 2022, 10:02 AM ISTEarthquake : जपानमध्ये भूकंपाचे जोरदार झटके, किनारपट्टी भागांना त्सुनामीचा इशारा
Earthquake in Japan : जपानमध्ये भूकंप झाला आहे. समुद्रात भूकंपाचं केंद्र आहे.
Mar 16, 2022, 09:54 PM ISTजपानमध्ये शक्तिशाली भूकंप, त्सुनामी लाटा धडकल्या
ईशान्य जपानला आज ७.३ रिश्टर स्केलच्या भूंकपाने जोरदार तडाखा दिला. या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता असल्याने जपानमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Dec 7, 2012, 02:37 PM IST