jesus christ

Christmas Wishes in Marathi: प्रियजनांना नाताळच्या मराठीतून द्या हटके शुभेच्छा; WhatsApp वर पाठवण्यासाठी खास

Merry Christmas 2024 Wishes Messages in Marathi : ख्रिसमस हा सण जगभरात आनंदाने साजरा केला जात आहे. या सणानिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा. 

Dec 24, 2024, 05:11 PM IST

चुकूनही कुणाला बोलू नका 'हॅप्पी गुड फ्रायडे', आजच्या दिवशी काय झालंय ते जाणून घ्या

ख्रिश्चन धर्मात का साजरा केला जातो 'गुड फ्रायडे'. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय?

Mar 29, 2024, 08:21 AM IST

Christmas Day 2023: ख्रिसमस सेलिब्रेशन 25 डिसेंबरलाच का ?

डिसेंबर मध्ये अनेक सण असतात.त्यातलाच एक ख्रिसमस.दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा केला जाणारा हा सण नेहमी याच दिवशी का साजरा केला जातो.याबद्दल सांगितले आहे. 

Dec 15, 2023, 11:20 AM IST

Christmas 2022: सांताक्लॉजची 'झिंगल फाईट', Christmas आधीच सांता भिडले; Video तुफान व्हायरल!

Christmas santa claus clash video : येशू ख्रिस्तांच्या (Jesus Christ) जन्मदिनी साजरा केला जाणाऱ्या ख्रिसमससाठी काही लोक सांताच्या (Santa Claus) गणवेशात लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात.

Dec 24, 2022, 07:24 PM IST

ख्रिस्त धर्म म्हणजे हिंदूच... येशू होता तामिळ ब्राह्मण

सुमारे 70 वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.... 

Feb 23, 2016, 02:36 PM IST

वसईत कार्निव्हलची धुम

मुंबईजवळच्या वसईत सध्या ख्रिसमस कार्निवलची धूम आहे. पारंपारिक पद्धतीनं आयोजित केलेल्या कार्निवलमध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते. शहारातल्या गावातल्या प्रत्येक गल्लीतून शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या.

Dec 24, 2011, 11:21 PM IST