रोज रात्री 'या' तेलाने करा पायांच्या तळव्याला मसाज, सांधेदुखीसह निद्रानाशापासून मिळेल आराम
Health Care: व्यस्त जीवनशैलीमुळे शरीरात थकवा, निद्रानाश आणि तणावासारख्या समस्या दिसू लागतात.
Jan 16, 2025, 03:01 PM IST
जॉईंट पेन टाळण्यासाठी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नयेत!
जॉईंट पेन टाळण्यासाठी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नयेत!
Jul 24, 2024, 09:00 PM ISTजिने चढ उतार करताना वेदना असह्य होतात, या 5 घरगुती उपायांनी कमी होईल गुडघेदुखी
Knee Pain Relief Tips: सांधेदुखी ही समस्या हल्ली प्रत्येकालाच जाणवते. अशावेळी या काही घरगुती उपायांचा वापर तुम्ही करु शकता
Jun 19, 2024, 06:43 PM ISTUric Acid Remedy : 'या' 2 बिया करतात युरिक अॅसिडचा नाश, सकाळी रिकाम्या पोटी त्यांचं पाणी पिऊन किडनी ठेवा निरोगी
Joint Pain Removal Remedy : शरीराची हालचाल नाही, एका जागी बसून काम आणि अनहेल्दी खाण्यपिणं त्यामुळे सांधेदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा त्रास म्हणजे यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढणे म्हणजे मूत्रपिंडावर दबाव आणि शरीरातील प्युरीनसारख्या अशुद्धतेचे प्रमाण वाढते. अशात तुम्ही घरगुती दोन बियांच्या मदतीने यूरिकअॅसिडच्या समस्येवर मात करु शकता.
May 22, 2024, 12:02 AM ISTRheumatoid arthritis : चुकूनही सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार
Rheumatoid Arthritis and Osteoarthritis In Marathi: तरुण वयातच सांध्याला सूज येणे, सांधा दुखत राहणे, हाताचे व छोटे सांघे आखडणे, दुखणे व नंतर दिवसभर हळुहलु सांध्यांना बरे वाटणे ही सांधेदुखीची लक्षणे असू शकतात. या रिम्युटाइट आर्थरायटिल अर्थात आनुवंशिक अथवा तारुण्यातील सांधेदुखीचा आजार आहे. सध्या सांधेदुखीने अनेक लोक त्रस्त आहेत. अनेकदा पायऱ्या चढणे कठीण वाटत असेल किंवा सकाळी लवकर तुमचे सांधे दुखत असतील तर ते हलक्यात घेऊ नका. कारण हा संधिवात असू शकतो, असे अभ्यासक सांगण्यात आले आहे.
Apr 1, 2024, 05:10 PM ISTथंडीमुळे सांधेदुखीचा त्रास होतोय? फॉलो करा 'या' टिप्स, वेदना होतील कमी
सांधेदुखी हा त्रास आता केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही जास्त प्रमाणात दिसून लागले आहेत. तुमच्या आहारामध्ये Vitamin D, Calcium आणि Iron यासारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते.
Feb 27, 2024, 01:40 PM ISTहिवाळ्यात सांधेदुखीला दूर ठेवायचंय? जीवनशैलीतील करा हे महत्त्वाचे बदल
Joint pain : हिवाळ्यामुळे संधिवात होत नसला तरी संधिवाताच्या वेदनांमध्ये वाढ होते. हिवाळ्यात संधिवाताचा त्रास वाढण्यामागे अनेक कारणं असतात. परंतु, आहार-विहारात योग्य बदल केला तर या आजारामुळे हिवाळ्यात जाणवणारा त्रास नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
Dec 30, 2023, 02:10 PM ISTहिवाळ्यात इम्युनिटी बुस्टर असणाऱ्या हळदीच्या दुधाचे फायदे जाणून घ्या !
थंडीच्या दिवसात आपली इमिन्युटी पावर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण हळदीचे दूध पित असतो. त्वचेसाठी तसचं ताणतणावावर गुणकारी असं हे हळदीचे दुध आहे. याबद्दल सांगितले आहे.
Dec 18, 2023, 07:04 PM ISTहिवाळ्यात सांधेदुखी बळावलीये; उपाशीपोटी खा 'हे' 2 पदार्थ
हिवाळ्यात सांधेदुखी बळावलीये; उपाशीपोटी खा 'हे' 2 पदार्थ
Dec 10, 2023, 06:23 PM ISTहिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? 'ही' तीन हिरवी पानं अशा पद्धतीने वापरा
Joint Pain In Winter: हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढणे हे खूप सामान्य आहे. अशावेळी घरगुती उपचार करुन तुम्ही त्यावर मात करु शकता.
Oct 30, 2023, 01:38 PM ISTसांधेदुखी असल्यास काय खावे व काय टाळावे? वाचा
सांधेदुखी असल्यास काय खावे व काय टाळावे? वाचा
Oct 11, 2023, 07:37 PM ISTRheumatoid arthritis : सांधेदुखीचा सतत त्रास होतोय? रूग्णांनी नियमित केली पाहिजे 'ही' गोष्ट
Rheumatoid arthritis : स्वतःची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या शरीरावर आक्रमण करून त्यास इजा करू लागते, तेव्हा संधिवात होतो. संधिवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस.. हा सामान्यपणे आढळणारा वातरोग आहे.
Sep 15, 2023, 11:50 AM ISTओरेगॅनो तेलाचे 8 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या...
ओरेगॅनो तेलाचे 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या...
Apr 3, 2023, 03:50 PM ISTMental Health: मेंदू काम करत नाही, आजच बदला 'या' 4 सवयी
जाणून घ्या Health Tips मेंटल हेल्थ साठी कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या...
Nov 25, 2022, 06:09 PM ISTगरम दुधासोबत तुप तुमच्या आरोग्याला कसं ठरू शकतं फायदेशीर? वाचा टीप्स
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Oct 15, 2022, 05:49 PM IST