jolly llb 3

bigg boss 18: सलमानमुळे अक्षय कुमार 'बिग बॉस'च्या सेटवरून शूटींग न करताच निघाला; काय घडलं होतं नेमकं?

बिग बॉस 18 च्या ग्रँड फिनालेच्या सेटवर अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यात थोडा गोंधळ झाला. अक्षय कुमार 'स्काय फोर्स' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वीर पहारिया यांच्यासोबत 'बिग बॉस 18' च्या सेटवर आला होता. पण, सेटवर पोहोचल्यावर अक्षय शूटींग सुरू होण्यापूर्वीच निघून गेला. 

Jan 20, 2025, 12:33 PM IST

Jolly LLB 3: अक्षय कुमार की अर्शद वारसी... खरा जॉली कोण? अभिनेत्यांनी शेअर केला मजेशीर VIDEO

Jolly LLB 3 Akshay Kumar and Arshad Warsi : 'जॉली एलएलबी 3' मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही दिसणार एकत्र...

May 2, 2024, 05:11 PM IST

25 वर्ष लग्न होऊनही अर्शद वारसी होता अविवाहित? अभिनेत्यानंच केला खुलासा

Arshad Warsi Register his marriage after 25 years : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीनं लग्नाच्या 25 वर्षानंतर लग्न रजिस्टर करण्याचा घेतला निर्णय... हे आहे त्या मागचं कारण

Feb 12, 2024, 02:45 PM IST

'Jolly LLB 3'चा डबल धमाल, एकत्र काम करणार अक्षय अर्शद वारसी; लवकरच शूटिंग

जॉली एलएलबी आणि त्याचा सिक्वेल या दोन्ही चित्रपटांना त्यांच्या रिलीजनंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता, अक्षय कुमार-स्टाररच्या सहा वर्षांनंतर, अर्शद वारसीने जॉली एलएलबी 3 ची पुष्टी केली आहे आणि तो चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू करणार आहे हे देखील शेअर केले आहे.

Aug 28, 2023, 04:55 PM IST

छोटा पॅक बडा धमाका! अवघ्या इतक्या दिवसात पूर्ण झाले बॉलिवूडचे 'हे' Hit चित्रपट

एक चित्रपट असाही आहे ज्याला बनायला फक्त 10 दिवस लागले. 

Sep 11, 2022, 09:08 PM IST

Akshay Kumar : सूर्यवंशी, रामसेतूनंतर अक्षय कुमार दिसणार आणखी एका नव्या सिनेमात

आपल्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar ) आता एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Jolly LLB 3 मध्ये अक्षय वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळेल. 

Mar 19, 2021, 05:58 PM IST