न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची फाईल पुन्हा उघडणार?
न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूचं सत्य उलगडणार ?
Jan 9, 2020, 04:56 PM ISTन्यायधीश लोया मृत्यू प्रकरण : सर्व कागदपत्रे सादर करण्याचे कोर्टाचे राज्य सरकारला आदेश
न्यायधीश लोयांच्या मृत्यू प्रकरणी आज पुन्हा एकदा सुनावणी सुरू झालीय. सर्वोच्च न्यायायलयात याप्रकरणी लोयांचा वैद्यकीय अहवाल संशयास्पद असल्याचा दावा केला.
Feb 2, 2018, 03:15 PM ISTन्या. लोयांच्या दोन्ही केस सुप्रीम कोर्टाकडे, २ फेब्रुवारीला पुढील सुनावणी
सीबीआय न्यायाधीश लोया केस प्रकरण सुप्रीम कोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
Jan 22, 2018, 02:13 PM IST