kaas plateau

महाराष्ट्राच्या 'या' ठिकाणांसमोर 7 आश्चर्यदेखील फेल; काहींचं थेट शिवरायांशी कनेक्शन

महाराष्ट्रातील वेरूळमध्ये असलेलं हे एक आश्चर्यच आहे. या मंदिराला ज्या पद्धतीनं बांधलं आहे त्यावर कोणालाही विश्वास होत नाही. हे युनेक्सोच्या जागतिक वारसामध्ये सहभागी आहे. 5 व्या शतकात हे बनवण्यात आलं आहे. 

Jan 24, 2025, 05:22 PM IST

सेल्फी काढणं तरूणाला पडलं भारी, ६०० फूट दरीत काढले २५ तास

सेल्फी काढण्याच्या नादात अनेकदा जिवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत

Jul 10, 2021, 09:57 AM IST

कास पठारावर दुर्मिळ फुलांचा बहर, पण...

पाहा यंदा कसं बहरलंय कास....

Sep 2, 2020, 03:53 PM IST

कोकणचे कास पठार फुलले

कोकणाला विस्तीर्ण अशी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. पुरातन मंदिरे आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची कायमच पसंती रत्नागिरीला असते. आता इथली कास पुष्पे रत्नागिरीच्या निसर्गसौंदर्यात अधिक भर घालत आहेत. 

Sep 27, 2017, 08:08 AM IST