शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?
अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे.
Jan 7, 2025, 12:50 PM ISTPHOTO : 'मला शाहिदच्या कानाखाली द्यावीशी वाटली', कबीर सिंगच्या सेटवर कियारा अडवाणी का संतापली?
शाहिद कपूर आणि कियारा अडवणीचं नाव घेतल्यास डोळ्यासमोर येतो कबीर सिंग चित्रपट. यामधील दोघांची केमिस्ट्री पाहून चाहते घायाळ झाले होते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शाहिदच्या कानशिलात द्यावी, असं कियाराच्या मनात आलं होतं.
Apr 30, 2024, 07:39 AM IST'अॅनिमल पार्क' मध्ये 'कबीर सिंह' ची एंट्री? शाहिदच्या एका विधानामुळं चर्चांना उधाण
'अॅनिमल' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटावर आता अभिनेता शाहिद कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 1, 2024, 03:49 PM ISTअरिजित सिंगचं गाणं ऐकताच श्वान झोपेतून उठला अन्...; VIDEO पाहून हैराण व्हाल
हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केल्यानंतर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून, अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
Dec 6, 2023, 01:42 PM IST
Sidharth Kiaraच्या लग्नानंतर मीम्सचा पाऊस, कबीर सिंहही अवतरला
Sidharth Kiara wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. तसेच कियाराने या लग्नाचे फोटो सोशल मीडीयावर पोस्ट देखील केले आहेत.
Feb 8, 2023, 07:44 PM ISTहास्यजत्रा फेम मराठमोळी वनिता खरात कोणाच्या प्रेमात ? ..पोस्ट करून दिली प्रेमाची कबुली
तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसानींमित्त तिने त्याच्यासोबतच एक सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्याला शुभेच्छा दिल्या सोबतच प्रेमाची जाहीररीत्या कबुली सुद्धा दिली.
Oct 18, 2022, 11:41 AM IST'मी बारीक झाले तर…', वाढत्या वजनावर वनिता खरातचं वक्तव्य चर्चेत
अभिनेत्रीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Sep 29, 2022, 10:51 AM IST'कबीर सिंग'मधील मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
'त्या' एका सीनमुळे अभिनेत्री चर्चेत
Jan 1, 2021, 02:07 PM IST'तान्हाजी'पुढे 'कबीर सिंग' हतबल; कमाईचे आकडे विक्रमी वाटेवर
आणखी एका विक्रमासाठी 'तान्हाजी' सज्ज
Feb 11, 2020, 08:44 AM IST'कबीर सिंग', 'अर्जुन रेड्डी'मधील अजिरंजितपणा खटकला; अभिनेत्रीचं ठाम मत
टीका करणारे काही कमी नव्हते
Nov 29, 2019, 10:54 AM ISTतिघांची हत्या करुन 'कबीर सिंग'च्या चाहत्याची आत्महत्या
चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो...
Oct 16, 2019, 09:07 PM IST'कबीर सिंग'ला मिळालेल्या अनपेक्षित प्रेमानं शाहिद भारावला
पाहा असं नेमकं झालं तरी काय
Oct 11, 2019, 01:37 PM IST
'कबीर सिंग'साठी पहिली पसंती मला; बॉलिवूड अभिनेत्याचा दावा
शाहिद नव्हे, कोणी दुसराच बॉलिवूड अभिनेता होता 'कबीर सिंग'साठीची पसंती
Oct 8, 2019, 03:12 PM IST'कबीर सिंग'ची निंदा करणाऱ्यांना शाहिदचा थेट सवाल
पाहा त्याने असं काय विचारलं की....
Sep 24, 2019, 12:02 PM IST