महाराष्ट्राच्या राज्यपालाची मिझोरामला बदली
महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आलीय. राष्ट्रपती भवनातून शनिवारी रात्री उशीरा याबाबतची घोषणा करण्यात आलीय. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय.
Aug 24, 2014, 09:27 AM ISTमोदी सरकाचा दणका, मिझोरम राज्यपालांना केलं बडतर्फ
गुजरातच्या माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांना मिझोरमच्या राज्यपाल पदावरून बडतर्फ करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातून काल रात्री कमला बेनीवाल यांच्या बडतर्फीचा आदेश निघाला. मोदी सरकारने ज्या राज्यपालांना पायउतार होण्याचे आदेश दिले होते, त्यात कमला बेनीवाल यांच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान, कमला बेनीवाल यांना बडतर्फ करण्याच्या निर्णायावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.
Aug 7, 2014, 11:08 AM ISTजनलोकपाल बिल : राज्यपालांचं मोदींना आव्हान!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गव्हर्नर कमला बेनीवाल हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यात लोकपालाच्या नियुक्तीसंदर्भात या दोघांमध्ये आता मतभेद उघड झाले आहेत.
Sep 3, 2013, 12:57 PM ISTनरेंद्र मोदींना झटका, याचिका फेटाळली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मोठा झटका बसलाय. लोकायुक्त निवडीविरोधात गुजरात सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Jan 2, 2013, 12:31 PM ISTलोकायुक्त : मोदी सरकार सुप्रीम कोर्टात
लोकायुक्त नियुक्तीचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Jan 19, 2012, 04:42 PM ISTमोदींना न्यायालयाची चपराक, लोकायुक्त कायम
गुजरात उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना चांगलीत चपराक दिली आहे. न्यायालयाने राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडून नियुक्ती करण्यात आलेली लोकायुक्तांची निवड योग्य असल्याचे म्हटले आहे. तसा निर्णय न्यालयाने दिला आहे.
Jan 18, 2012, 12:43 PM IST