मुंबईतील सर्वात मोठा SRA प्रकल्प; 48 महिन्यात 17000 झोपड्यांचा पुनर्विकास
घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील 17000 झोपड्यांच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निधी मंजूर केला आहे.
Sep 28, 2024, 06:44 PM ISTघाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील 15000 झोपड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटला; SRA-MMRDA यांच्यात करार
एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये संयुक्त भागीदारी करार झाला आहे. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील 15000 झोपड्यांच्या पुनर्विकास केला जाणार आहे.
Mar 5, 2024, 07:00 PM IST