karan johar

'दर्जा घसरत चालला आहे,' इब्राहिम आणि खुशीच्या प्रमोशन व्हिडीओवर नेटकरी संतापले

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांनी त्यांचा नेटफ्लिक्स चित्रपट 'नादानिया'च्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. पण या दोघांच्या प्रमोशन व्हिडीओवर नेटकरी संतापले आहेत.

Feb 20, 2025, 03:54 PM IST

SS Rajamouli यांच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसतं; Karan Johar असं का म्हणाला?

दिग्दर्शक करण जोहरने तेलगु सिनेमाची फिल्ममेकर SS Rajamouli यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. करण जोहरने थेट राजामौली यांच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसल्याच म्हटलं आहे. 

Feb 17, 2025, 12:20 PM IST

परत सलमानसोबत कधीच काम करणार नाही, 'या' अभिनेत्याने व्यक्त केला होता संताप

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने हिंदी चित्रपटांसोबतच इतर उद्योगातील लोकांवरही आपली खास छाप सोडली आहे. 

Feb 15, 2025, 06:00 PM IST

'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा सामाजिक प्रभाव किती असेल याचा अजिबात विचार केला नव्हता अशी कबुली दिली आहे. तसंच आपलं पूर्ण लक्ष सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्य़ा वडिलांसाठी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणं होता असं सांगितलं आहे. 

 

Feb 11, 2025, 09:23 PM IST

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज

इब्राहिम अली खान 'नादानियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि या चित्रपटाचे पहिलं गाणं 'इश्क में' नुकतेच रिलीज झाले आहे. गाणं सचेत टंडन आणि असीस कौर यांनी गायले आहे.

 

Feb 4, 2025, 02:13 PM IST

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरसोबत करणार चित्रपटात पदार्पण, चित्रपटाचे नाव आले समोर

2025 वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे, अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती समोर आली आहे आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नादानियां' या चित्रपटाचे नाव आणि त्याचे अपडेट्स सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. 'नादानियां' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये करण जोहरला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

Feb 1, 2025, 04:04 PM IST

करण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'

चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बुधवारी करण जोहरने सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो शेअर करत त्याच्या चित्रपट उद्योगात पदार्पणाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. 

Jan 29, 2025, 04:44 PM IST

करण जोहर-सिद्धार्थ मल्होत्राचा मुंबईत रॅम्पवॉकवर जलवा; करणची अवस्था बघून चाहत्यांना शॉक

करण जोहर आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे नुकतेच मुंबईत नेक सूटमध्ये फॅशन शो करताना दिसले. करण जोहरचा आताचा लूक चाहत्यांना धक्का बसवणारा होता. 

Jan 11, 2025, 10:04 AM IST

'वरुण धवनमुळे मला काम मिळत नाही,' अर्जून कपूर अखेर स्पष्टच बोलला, म्हणाला 'त्याने करण जोहरला माझी...'

नुकत्याच दिलेल्य एका मुलाखतीत अर्जून कपूरने (Arjun Kapoor) वरुण धवनसह (Varun Dhawan) तयार केलेल्या एका शॉर्ट फिल्मसंबंधी सांगितलं. 

 

Jan 4, 2025, 03:53 PM IST

कार्तिक आर्यनने करण जौहरच्या चित्रपटासाठी घेतलं इतके कोटी मानधन!

20-40 नाही तर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने करण जौहरच्या आगामी चित्रपटासाठी घेतले तब्बल इतके कोटी. जाणून घ्या सविस्तर  

Dec 31, 2024, 04:12 PM IST

'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये: मैत्री आणि प्रेमाचं गोड नात येतयं प्रेक्षकांच्या भेटीला

2024 मध्ये अनेक चित्रपट रि-रिलिज झाले आहेत. ज्यात 'तुब्बाड', 'कल हो ना हो', 'रॉकस्टार' आणि 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातच आता आणखी एक सुपरहिट चित्रपट 'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Dec 30, 2024, 04:39 PM IST

शाहरुखच्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलं काम; आज आहे 'हा' सुपरस्टार

हा बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या करिअरची सुरुवात पडद्यामागच्या भूमिकेतून केली आणि आज त्याचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याने कधी कल्पनाही केली नसेल की सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरूवात करणारा एक दिवस मोठ्या पडद्यावरचा स्टार बनेल. 

Dec 18, 2024, 04:40 PM IST

52 व्या वर्षी देखील करण जोहर सिंगल का? ज्युरासिक पार्कशी तुलना करत दिग्दर्शक म्हणाला...

Why Karan Johar is Still Single : करण जोहरनं वयाच्या 52 व्या वर्षी सिंगल असण्यामागे कारणाचा काय याचा खुलासा केला आहे. 

Dec 18, 2024, 12:27 PM IST

भल्या-भल्यांना लाँच करणाऱ्या करण जोहरला कुणी लाँच केलं? लेखकाला खटकलेलं करणचं बाईपण!

एम एम फारुकी उर्फ लिलिपुट यांनी दिलेल्या एका मुलाखतीत करण जोहरचा अभिनय, बालकलाकार म्हणून त्याने साकारलेली भूमिका आणि त्यावेळी करण जोहरची त्यांना खटकलेली गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगितली आहे. 

Dec 17, 2024, 03:48 PM IST

23 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटासाठी काजोल नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंत

पहिल्यापासून करण जोहरची आवडती अभिनेत्री काजोल राहिली आहे. पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने काजोल नाही तर ऐश्वर्या रायची निवड केली होती. परंतु, काम न झाल्यामुळे काजोलची निवड करण्यात आली होती. 

Dec 15, 2024, 01:15 PM IST