BJP च्या पराभवानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "आगामी काळात कर्नाटकसाठी.."
PM Modi On Congress Karnataka Win: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा कर्नाटकचे दौरे केले होते. या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेक प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र कर्नाटकमध्ये मोदींचा करिष्मा चालला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठी मुसंडी मारत भाजपाचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर मोदींनी पहिली प्रतिक्रिया नोंदवताना काय म्हटलंय पाहूयात...
May 13, 2023, 08:07 PM ISTKarnataka Election 2023: एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री; काँग्रेसचा सत्तेचा नवा फॉर्म्यूला? सर्व समाजातील मतदारांना खूश करणार
Karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळालं असून आता सरकार स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
May 13, 2023, 07:47 PM IST
Karnataka Results: "अरे, पवार साहेबांनी तिथे...", फडणवीसांचा कर्नाटक निकालावरुन टोला; उद्धव ठाकरेंनाही डिवचलं
Fadnavis Slams Pawar Thackeray: कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांचा समाचार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना घेतला.
May 13, 2023, 05:39 PM ISTKarnataka Result: भाजपाच्या पराभवानंतर फडणवीस 'आमचं फार नुकसान झालेलं नाही' असं का म्हणाले?
Karnataka Result Devendra Fadnavis Reacts: नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटकाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली असून त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.
May 13, 2023, 05:09 PM ISTKarnataka Election 2023 : 'द्वेषावर प्रेमाने विजय मिळवला...' विजयानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया
कर्नाटकमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला असून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
May 13, 2023, 03:00 PM IST
Karnataka Election Result 2023: कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 115 जागांवर आघाडी
Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान झालं. आज त्याचा निकाल लागणार असून भाजप, काँग्रेस, जेडीएसचं भवितव्य पणाला लागलं आहे.
May 13, 2023, 07:32 AM ISTKarnataka Election: राऊतांचा CM शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, "मंगलोर मार्गे काही खोके..."
Karnataka Assembly Voting: कर्नाटकमधील 224 जागांसाठीचं मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी मोदी-शाह यांचा उल्लेख करताना महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे.
May 10, 2023, 10:07 AM ISTकर्नाटकात भाजप सत्ता राखणार का ? या 10 जागांकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Karnataka Election 2023 : कर्नाटकात कुणाचं सरकार स्थापन होतं याची उत्सुकता आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 2 हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान, दहा जांगाकडे लक्ष लागले आहे.
May 10, 2023, 09:56 AM ISTKarnataka Elections: "राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात..."; प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी निपाणीमधील जाहीर सभेमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट उल्लेख करत निशाणा साधत कर्नाटकमधील जनतेला एक आवाहन केलं.
May 8, 2023, 01:12 PM ISTKarnataka assembly elections | कर्नाटक विधानसभा निवडणुकांची आज घोषणा, आज आयोगाची पत्रकार परिषद
Karnataka assembly elections announced today
Mar 29, 2023, 10:35 AM IST