कर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसची सभा उधळून लावली
Karnataka Elections 2023 : कर्नाटक निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. काँग्रेसची बेळगावातली सभा उधळून लावण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवारासाठी देसूरमध्ये ही सभा आयोजीत करण्यात आली होती.
May 6, 2023, 03:01 PM ISTKarnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात, इतक्या जागा लढवणार
Karnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. ठाकरे गटाकडून काही मोजक्याच जागा लढविण्यात येणार आहे. कर्नाटकात भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने लक्ष लागले आहे.
Apr 21, 2023, 03:48 PM ISTबंगळुरु । कर्नाटक विधानपरिषदेतमध्ये जोरदार गोंधळ
Confusion in the Karnataka Legislative Assembly
Dec 15, 2020, 04:35 PM ISTकर्नाटक सत्ता संघर्ष : बंडखोर आमदारांना दिलासा, राजीनाम्याबाबत अध्यक्षांना अधिकार
मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार संकटात आले आहे.
Jul 17, 2019, 11:22 AM ISTकाँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांची याचिका, सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज निर्णय.
Jul 17, 2019, 10:03 AM ISTकर्नाटक संघर्ष : मुख्यमंत्री कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या तयारीत
कर्नाटकातील सरकार कोसळणार अशी स्थिती विरोधकांकडून करण्यात आली आहे.
Jul 13, 2019, 01:42 PM ISTकर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच, काँग्रेसचे नऊ आमदार गैरहजर
कर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र तरी देखील काँग्रेसचे नऊ बंडखोर आमदार अनुपस्थितच राहिले.
Feb 7, 2019, 11:20 PM ISTकुमारस्वामी आज कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करणार
जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत.
May 24, 2018, 07:40 AM IST