kartik aaryan name fraud

Mumbai News : मुंबईतील धक्कादायक प्रकार, कार्तिक आर्यनच्या नावाखाली महिलेची तब्बल 82 लाखांची फसवणूक

Fraud On Kartik Aaryan Name : सिनेस्टार कलाकारांना पाहण्यासाठी लोक कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही. अशीच एक घटना मुंबईतून (Mumbai Crime News) समोर आली आहे. कार्तिक आर्यनच्या नावाखाली महिलेची 82 लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Jun 7, 2024, 11:18 PM IST