karwa chauth 2022 : करवा चौथला 46 वर्षांनंतर दुर्मिळ योग, पतीचे प्रेम मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय
Karwa Chauth 2022 : करवा चौथचे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी केले जाते. आज विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. जाणून घ्या पतीचे प्रेम मिळवण्यासाठी या दिवशी काय केले जाऊ शकते.
Oct 13, 2022, 09:45 AM ISTShardiya Navratri 2022: शारदीय नवरात्रीला हा दुर्मिळ योग, घटस्थापनेला अतिशय शुभ योग
Shardiya Navratri 2022 Date: अश्विन महिन्याची प्रतिपदा 26 सप्टेंबरपासून एक दुर्मिळ योग सुरु होईल. यादरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये दुर्गापूजा थाटामाटात केली जाणार आहे.
Sep 22, 2022, 01:47 PM IST