'Katrina Kaif साठी मी Perfect पती नाही...', Vicky Kaushal नं का केलं असं वक्तव्य?
Vicky Kaushal नं त्याच्या आणि कतरिना कैफच्या वैवाहिक जीवनाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.
Feb 2, 2023, 12:38 PM ISTकरितानाच्या घरी कोणी तरी येणार? नवीन Videoमुळे चर्चेला उधाण
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी कोणी तरी येणार आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
Aug 28, 2022, 07:52 PM IST