विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर कतरीना कैफ सोशल मीडियातून गायब? खरं कारण आलं समोर
Katrina Kaif Instagram: गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal)विवाहबंधनात अडकले. पण लग्नानंतर कतरीना सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत सगळीकडूनच गायब झाली आहे.
May 3, 2023, 05:06 PM ISTविकी कौशलच्या लग्नाबाबत प्रश्न विचारताच अभिनेत्री कियारा आडवाणीला धक्का, दिली अशी प्रतिक्रिया
विकी कौशल आणि त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफ लवकरच लग्न करणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Dec 4, 2021, 07:38 PM ISTVicky - Katrina च्या लग्नामुळं जयपूरमध्ये 'या' गोष्टीचा तुटवडा
पाहा जयपूरमध्ये नेमकं काय घडतंय....
Nov 12, 2021, 06:00 PM IST