kerala medical college

केरळ मेडिकल कॉलेजचा वादग्रस्त निर्णय, 'नो जीन्स, नो टी शर्ट'

केरळ मेडीकल कॉलेज एका निर्णयामुळं वादात सापडले आहे. महाविद्यालय प्रशासनानं मुलींसाठी ड्रेस कोड जाहीर केलाय. 

Oct 22, 2016, 07:16 PM IST