ketu transit

Navpancham Rajyog: गुरु-केतू मिळून बनवणार 'नवपंचम' राजयोग; 'या' राशी एका रात्रीत होणार मालामाल

Navpancham Rajyog: आगामी 2024 वर्षात मायावी ग्रह केतू कन्या राशीत भ्रमण करणार आहे. या वर्षाच्या मध्यात गुरूसोबत नवपंचम योग तयार होणार आहे. नवपंचम योगाच्या निर्मितीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. 

Dec 6, 2023, 10:55 AM IST

Ketu Gochar : लवकरच मीन राशीत केतू करणार गोचर; 'या' 4 राशींवर घोंगावणार संकट

Ketu Gochar : 30 ऑक्टोबरला मीन राशीत प्रवेश करतील. ज्याचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहे. दरम्यान राहू आणि केतूचं गोचर कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी अशुभ ठरणार आहे हे पाहूयात.

Sep 27, 2023, 09:40 AM IST