'महाराष्ट्राकडे बघा आणि..', 'त्या' दोघांनी CM ने दिलेलं 5 लाखांचं रोख बक्षीस नाकारलं; नेमकं प्रकरण काय?
Reject CM Cash Award Of 5 Lakh Rs Each: मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या दोघांनाही प्रत्येकी पाच लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली होती. मात्र या दोघांनीही ही रक्कम घेण्यास नकार दिला आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय जाणून घ्या.
Jan 29, 2025, 01:41 PM ISTKho-Kho World Cup 2025: खो - खो विश्वचषकात द्विगुणित आनंद! महिलांपाठोपाठ पुरुष संघही ठरला विश्वविजेता
Kho-Kho World Cup 2025 : भारतासाठी आजचा दिवस दुहेरी आनंदाचा आणि अभिनमानाचा ठरलाय. खो - खो विश्वचषकावर महिलांपाठोपाठ पुरुष संघाने आपलं नाव कोरलंय.
Jan 19, 2025, 09:45 PM ISTKho Kho World Cup 2025: आजपासून सुरु होणार खो-खो विश्वचषकाचा थरार, कुठे बघता येईल पहिला सामना लाईव्ह? जाणून घ्या
Kho Kho World Cup 2025 Schedule: 23 देशांच्या संघांसह पहिल्या खो खो विश्वचषक 2025 ची सुरुवात आज 13 जानेवारी 2025 पासून होत आहे. पहिलाच सामना भारताचा आहे. या सिजनचे सगळे सामने कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहू शकता हे जाणून घ्या.
Jan 13, 2025, 11:35 AM IST