'या' Ista Reel मुळे टीम इंडिया इंग्लंडविरुद्धची T-20 मॅच जिंकली! मैदान मारणाऱ्या खेळाडूचाच दावा
India vs England 2nd T20I Win Insta Reel Connection: सामना जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूनेच यासंदर्भातील खुलासा केला असून सध्या हे रिल चांगलेच चर्चेत आहेत. नेमकं त्यात आहे काय पाहूयात...
Jan 26, 2025, 11:58 AM IST...अन् सूर्यकुमार त्याच्यासमोर मैदानातच नतमस्तक! एकट्याच्या जीवावर भारताला जिंकवलं; लास्ट ओव्हरमध्ये विजय
India vs England 2nd T20I Highlights: अगदी अटीतटीच्या या सामन्यामध्ये भारतीय संघाने पाहुण्यांना शेवटच्या षटकामध्ये पराभूत केलं. या सामन्यात भारताला विजयासाठी 166 धावा हव्या असताना भारतीय संघातील एकाच खेळाडूने नाबाद 72 धावांची खेळी केली.
Jan 26, 2025, 08:08 AM ISTन्यूझीलंड कर्णधार Kane Williamson चं रौद्र रूप पाहिलंत का? VIDEO होतोय व्हायरल
गेल्या काही सामन्यांमध्ये फेल ठरलेल्या केनची बॅट आयर्लंडविरूद्धच्या (NZvsIRE) सामन्यात तळपली. एडिलेडच्या मैदानावर केन विलियम्सन (Kane Williamson) नावाचं तुफान आलं होतं.
Nov 4, 2022, 04:39 PM ISTदिनेश कार्तिकने केले संधीचे सोने... पण
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने या संधीचे सोने केले. त्याने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली.
May 30, 2017, 06:32 PM IST