konkan rain

कोकणात पावसाचा धुमशान! कुठे दरडी कोसळण्याच्या घटना तर कुठे पूरपरिस्थिती

मुसळधार पावसाने कोकणातलं जनजीवन विस्कळीत, नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले

Jul 4, 2022, 06:22 PM IST

Monsoon Updates : धबधबे प्रचंड वेगानं प्रवाहित; राज्यात स्थिरावला मान्सून, पाहा कुठे- कसा बरसतोय

अखेर आठवड्याची सुरुवात मात्र पावसाच्या दमदार हजेरीनं झाली. 

 

Jun 28, 2022, 07:42 AM IST

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पुढील 5 दिवसांत जोर वाढणार

Heavy rains expected in Maharashtra :​ राज्याच्या अनेक भागात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  

Jun 18, 2022, 07:33 AM IST

Maharashtra Monsoon Update : मान्सूनबाबत आनंदाची बातमी, राज्यात 18 जूनपासून मान्सून सक्रीय होण्याचा अंदाज

निम्मा महाराष्ट्र मान्सूननं (Maharashtra Monsoon Update) व्यापला आहे. मात्र जून महिन्यातले पहिले 15 दिवस हे पावसाविनाच गेले.

 

Jun 16, 2022, 06:18 PM IST

Monsoon Update: मान्सून मराठवाड्यातही सक्रीय, वीज पडून 5 जणांचा मृत्यू

Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. 48 तासांत आणखी वेगाने पावसाची प्रगती दिसून येईल. राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. (Monsoon Update: Monsoon active in Mumbai and Marathwada)  

Jun 12, 2022, 08:49 AM IST
The meteorological department has forecast less rain in June PT49S

Video | यंदा या महिन्यांत कमी पाऊस बरसणार?

The meteorological department has forecast less rain in June

Jun 3, 2022, 07:45 AM IST
IMD Alert Monsoon In Various Parts Of Maharashtra PT32S

Video | 20 मे 26 राज्यात कोसळणार मुसळधार सरी!

IMD Alert Monsoon In Various Parts Of Maharashtra

May 13, 2022, 07:25 AM IST

पुढील 2 दिवस महत्वाचे, पावसाची आणखी तीव्रता वाढणार

राज्यात गेले दोन ते तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. आता पुढील 1 ते 2 दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Sep 8, 2021, 08:38 AM IST

येत्या 24 तासांत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज, पालघरमध्ये रेड अलर्ट

Heavy rains in Maharashtra : गेले दोन दिवस राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. कोकणात गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरुच आहे. मात्र, काल उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. 

Sep 1, 2021, 07:34 AM IST

मुंबई, ठाणे आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

येत्या २४ ते ४८ तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Aug 11, 2020, 09:49 AM IST