Mumbai Rains : मुंबईसह राज्यात पावसाची संततधार; लोकलच्या वेळापत्रकाकडे सर्वसामान्यांच्या नजरा
Maharashtra Weather Update : शनिवारपासून सुरु झालेल्या पावसानं मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये उसंत घेतलेली नाही. राज्याच्या उर्वरित भागातही हीच परिस्थिती.
Jun 26, 2023, 07:24 AM IST
Monsoon Update : पुढील 4 ते 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार, वादळी पावसाचा इशारा
Monsoon Update :गेल्या 24 तासांपासून मान्सून सक्रिय झाला आहे. रत्नागिरी इथे मान्सून रेंगाळला होता. आता मान्सूनचे वारे अलिबागपर्यंत पोहोचले आहेत. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Jun 25, 2023, 08:15 AM ISTVIDEO | गणपतीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून 156 स्पेशल ट्रेन
156 Ganpati Special Train know in deatil
Jun 24, 2023, 05:55 PM ISTMonsoon News : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी; पाहा कोणत्या भागांना Yellow Alert
Monsoon News : ज्या मान्सूनची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच होती तो आता नेमका कुठंय असं विचारतान नकळतच आपला एक हात डोक्यावर आलेल्या घामाच्या धारा टिपू लागतोय. पण, आता त्याचीची चिंता नाही...
Jun 24, 2023, 07:18 AM ISTMonsoon Update : पुढील 72 तास पावसाचे! कोणत्या तारखेला राज्याच्या कोणत्या भागात बरसणार? पाहा...
Monsoon Update : राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलेला पाऊस आपल्याला चिंब भिजवणार तरी केव्हा याचीच प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी ही दिलासादायक बातमी. कारण, तो आलाय....
Jun 22, 2023, 06:46 AM IST
Weather Update : गेला मान्सून कुणीकडे? तापमान वाढीमुळे मुंबईसह राज्यातील 6 शहरं होरपळली
Maharashtra Weather Update : केरळातून महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यापर्यंत आलेला मान्सून काही समाधारानकारक वेगानं पुढे सरकला नाही. त्यातच मुंबईसह राज्यातील तापमानवाढीमुळं आता नागरिक प्रचंड हैराण होऊ लागले आहेत.
Jun 21, 2023, 07:40 AM IST
Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, कोकण रेल्वेवर 'मेगाब्लॉक'
Konkan Railway Megablock News : कोकण रेल्वेवर उद्या 21 रोजी तीन तासांसाठी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri) ते वैभववाडी (Vaibhavwadi) दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक आहे.
Jun 20, 2023, 03:25 PM ISTवादळ पुढे सरकलं आता मान्सूनचं काय? महाराष्ट्रातील पर्जन्यमानाविषयी हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं
Weather Update : आकाशातील काळ्या ढगांनी हुरळून जाऊ नका. कारण, मान्सून लांबणीवर पडलाय. आता तो नेमका कधी सक्रिय होणार याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
Jun 16, 2023, 07:04 AM ISTCyclone Biparjoy मुळं 'या' किनारपट्टी भागात 'रेड अलर्ट'; मान्सूननं वाढवली चिंता
Cyclone Biparjoy Latest Update: मान्सून महाराष्ट्रात नक्की आलाय ही हा पूर्वमोसमी पाऊसच आहे? हवामान विभागाच्या नव्या माहितीत मिळताहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं
Jun 15, 2023, 07:07 AM ISTचिंता वाढली! Cyclone Biparjoy नं महाराष्ट्रातला पाऊसही सोबत नेला? पुढील 4 आठवडे कमी पर्जन्यमान
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रिवादळामुळे सध्या देशातील समुद्र किनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळ सध्या कराचीच्या दिशेनं सरकत असलं तरीही त्याचे परिणाम मात्र महाराष्ट्रातही दिसत आहेत.
Jun 14, 2023, 07:24 AM IST
#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले
Jun 13, 2023, 07:58 AM ISTBiparjoy Cyclone | बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत घेतला आढावा
Narendra Modi reviews preparation on the background of Biparjoy Cyclone
Jun 12, 2023, 05:10 PM ISTCyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत.
Jun 12, 2023, 06:49 AM IST
Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours
Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours
Jun 11, 2023, 07:00 PM ISTतुम्ही मंदिरात जात आहात?, आता महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये 'ड्रेसकोड'
Dress code in 114 temples in Maharashtra : महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. त्यामुळे यापुढे या मंदिरामध्ये जाताना ड्रेसकोड लागू होणार आहे. याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
Jun 11, 2023, 10:52 AM IST