konkan

कोकणातलं गायब होणारं गाव तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे नेमका प्रकार?

गावपळण म्हणजे अख्खं गाव एकत्रितपणे तीन ते चार दिवस वेशीबाहेर निघून जातं. तीन ते चार दिवस पुरणारं अन्नधान्य, कपडे, भांडी, पाळीव प्राण्यांसह अख्खं गाव वेशीबाहेर पडतं आणि नवीन संसार थाटतं. 

Nov 19, 2022, 10:39 PM IST

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईतील हा जुना पूल पाडणार, लोकलवर परिमाण तर 36 एक्स्प्रेस रद्द

Mumbai : will be demolished of 154-year-old British Carnac bridge  : मुंबईतील 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल (British Carnac bridge) पाडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान 27 तासांचा मेगाब्लॉक (Mumbai Megablock) घेण्यात येणार आहे. 

Nov 11, 2022, 07:38 AM IST

Cold Wave : राज्यात थंडीचा तडाखा वाढला; महाबळेश्वरच्या तापमानानं वळवल्या नजरा....

दीर्घकाळ टिकलेला पावसाळा बराच दूर गेला असून, राज्यात अगदी हळुवारपणे थंड़ीची (Cold wave in maharashtra) चाहूल लागताना दिसत आहे. निफाडमध्येही तापमानात लक्षणीय घट

Nov 7, 2022, 08:29 AM IST

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला

Bhaskar Jadhav's house attacked by unknown persons : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे.  

Oct 19, 2022, 10:41 AM IST

कोकण, नाशिक, यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Rain in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दैना उडवून दिली आहे.  (Heavy rain) काल पुन्हा दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. महाड आणि परिसरात ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात.  

Oct 18, 2022, 07:30 AM IST