Koregaon Bhima: कोरेगाव भीमा 'शौर्य दिनावर बंदी घालण्याची करनी सेनेची मागणी; आरपीआय आक्रमक
कोरेगाव भीमा 'शौर्य दिना'ला करनी सेनेने विरोध केला आहे. यामुळे करनी सेना विरुद्ध आरपीआय आमनेसामने आहेत. दरवर्षी 1 जानेवारीला साजरा होणाऱ्या शौर्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणी करनी सेनेचे अजय सेंगर यांनी केली आहे.
Dec 29, 2022, 06:20 PM IST