ब्रेड खाल्याने होऊ शकतो कॅन्सर, अनेक मोठ्या कंपन्याचे सॅम्पल फेल
रोज सकाळी अनेकांच्या नाश्त्यामध्ये ब्रेड हा असतोच. अनेक जण ब्रेड खातात. पण आता हे तुम्हाला धोकादायक ठरु शकतं. सेंटर फॉर सायन्स अँड एन्वायरन्मेंटने एक रिपोर्ट जाहीर केला आहे ज्यामध्ये ब्रेडपासून तयार होणारे पिज्जा, बर्गर सारखे ३८ प्रसिद्ध ब्रॅन्ड फेल झाले आहेत. ८४ टक्के सॅम्पलमध्ये २ बी कार्सिनोजेन कॅटेगरीचं कॅन्सर आढळलं आहे ज्यामुळे महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर सारखा भयंकर आजार होऊ शकतो.
May 23, 2016, 06:57 PM IST'पतंजली' तुपात सापडलं केमिकल आणि कलर
'नेस्ले' या कंपनीनंतर आता बाबा रामदेव फेम 'पतंजली'ही वादात अडकण्याची चिन्ह आहेत. कारण 'पतंजली'च्या देशी तुपाचा नमुना जयपूर प्रयोगशाळेत नापास झालाय. नमुना अहवालानुसार, या तुपात केमिकल आणि कलरही सापडलाय.
Jan 13, 2016, 10:52 AM IST'बिसलरी'चं बाटलीबंद पाणी लॅब टेस्टमध्ये फेल!
नुकताच, सुरक्षितता चाचणीत 'मॅगी'ला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता... त्यानंतर आता बिसलरीचं बाटलीबंद पाणीही या चाचणीत फेल झालंय.
Nov 12, 2015, 05:45 PM IST