lady godiva

...म्हणून जगातील सर्वात सुंदर राणी शहरात विवस्त्र फिरली, पाहणाऱ्यांचं डोळं...; इतिहासात तिचा महान राणी असा उल्लेख

Lady Godiva : आज आम्ही तुम्हाला इतिहासातील अशा राणीबद्दल सांगणार आहोत, तिच्या त्या एका कृत्यामुळे ती सर्वात महान राणी ठरली. त्या एका अटीसाठी ती संपूर्ण शहरात शहरावर एकही कपडा न घालता घोडावरुन फिरली. 

Jan 17, 2025, 09:26 PM IST