lahor 1947

'हा' एकटा अभिनेता 2025 मध्ये बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि साऊथ चित्रपटामध्ये घालणार धुमाकूळ

38 वर्षीय अभिनेता 2025 मध्ये विविध प्रोजेक्ट्समध्ये एकाच वेळी बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये चमकणार आहे. त्याने सांगितले की, त्याच्या दीर्घकालीन मेहनतीला या वर्षी योग्य फळ मिळेल आणि या वर्षी तो ज्या प्रोजेक्ट्समध्ये सामील आहे त्याबद्दल खूप उत्साहित आहे. 

Feb 4, 2025, 04:44 PM IST