रतन टाटांच्या 'गोवा' श्वानाने अन्न-पाणी सोडलं; पार्थिवाजवळचा 'तो' व्हिडीओ... असा केला अखेरचा अलविदा
रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीचा 'गोवा' या श्वानाचा पार्थिवाजवळचा व्हिडीओ व्हायरल.
Oct 11, 2024, 09:01 AM ISTअंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडा
मृत समजून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीच महिला 53 दिवसानंतर जीवंत असल्याचं समोर आलं. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला पैसे काढताना दिसली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Jul 3, 2024, 05:38 PM ISTतब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या मुली, दुर्गंध पसरु नये म्हणून वापरायच्या अगरबत्ती, सांगाड्याला घेऊन....
दोन्ही मुलींनी आईचा मृतदेह एका खोलीत लपवला होता. दुर्गंध पसरु नये यासाठी त्यांनी अगरबत्तीचा वापर केला. दरम्यान शेजारी घर नसल्याने लोकांनाही समजलं नाही.
Nov 30, 2023, 09:27 AM IST
प्रेम म्हणजे प्रेम असतं! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. येथे पाण्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतीचा मृत्यू झाल्याचं दु:ख सहन न झाल्याने अंत्यसंस्काराच्या दोन तास आधी पत्नीनेही जीव सोडला. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
Aug 8, 2023, 12:47 PM IST
Viral : अॅब्यूलन्सचा खर्च परवडत नसल्यामुळे आईचा मृतदेह त्यानं खांद्यावरून नेला, शेवटी 'ते' आले मदतीला धावून
VIRAL : अनेकदा आपल्याला कुठल्याही गोष्टी परवडत नसतील तर आपण आपल्या परीनं त्या गोष्टींना पुर्ण करण्यासाठी आपल्यालापरीनं प्रयत्न करत असते. अशीच एक वेळ एका तरूणावर आली आहे. त्याच्यावर मात्र एक दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. रूग्णवाहिकेचा खर्च परवडत नसल्यानं त्यानं त्याच्या आईचं प्रेत त्यानं खांद्यावर धरून नेलं.
Jan 8, 2023, 12:52 PM ISTLast Rites: अंत्यसंस्काराच्या वेळी 'राम नाम सत्य है' का बोलतात, कारण जाणून आश्चर्य वाटेल
Hindu Religion: मनुष्य आयुष्यभर ऐहिक सुखांचा उपभोग घेण्यासाठी पैशांमागे लोभी होतो. पण जर त्याने त्याचे कर्म आणि 'रामाचे नाव' सोबत घेतले तर. हिंदू धर्मात प्रेत वाहून नेताना 'राम नाम सत्य है' असे का म्हटले जाते ते जाणून घेऊया.
Dec 30, 2022, 11:52 AM ISTभाऊ असतानाही Raveena Tondon कडून वडिलांवर अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप कठीण...
रवीनानं वडिलांना अखेरचा निरोप देणारी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली
Feb 11, 2022, 04:54 PM ISTतीन मुलं असूनही मुलींनी दिला आईला अखेरचा खांदा, का आली अशी वेळ?
आईची शेवटची इच्छा राहिली अधुरीच
Jan 3, 2022, 12:19 PM ISTचितेला अग्नी देणार तितक्यातच त्यानं डोळे उघडले आणि...
दिल्लीत एका वृद्धाला मृत समजल्याने कुटुंबीयांनी त्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत नेलं.
Dec 27, 2021, 12:23 PM ISTSidnaaz : सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याने पूर्णपणे कोलमडली शहनाज
शहनाज गिलसाठी सिद्धार्थचं जाणं हा खूप मोठा धक्का
Sep 3, 2021, 02:55 PM ISTVideo | बायकोसाठी मुलगा तिरडीवर
MUMBAI TRAGIC FATHER PERFORM LAST RITES ON HIS SON
Aug 11, 2021, 10:35 PM ISTसुशांत सिंह राजपूतवर विलेपार्ले स्मशानभूमीत दुपारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कार
सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय मुंबईत दाखल
Jun 15, 2020, 12:45 PM ISTसुशांत सिंह राजपूतवर आज होणार अंत्यसंस्कार
सुशांत सिंहचे कुटुंबीय मुंबईत दाखल
Jun 15, 2020, 10:31 AM ISTविजय घाटावर बनणार अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक
भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.
Aug 16, 2018, 07:07 PM IST