Manipur: नग्नावस्थेत महिलांची धिंड काढणाऱ्या मुख्य आरोपीला अटक; समोर आली धक्कादायक माहिती
Manipur Women Viral Video Culprit Arrested: 1 हजार लोकांच्या जमावाने गावावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांनी स्वत:चा जीव वाचवून पळणाऱ्या 3 महिलांना पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांचे कपडे काढून नग्नावस्थेत त्यांची धिंड काढली.
Jul 21, 2023, 08:05 AM ISTमोठी बातमी! शरद पवार यांना पुन्हा 'दे धक्का' राष्ट्रवादीतले आणखी 7 आमदार अजित पवार गटात
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्याकडे 30 हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचं सांगितलं जातंय. त्यातच आता शरद पवार यांनी आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आणखी सात आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिलं आहे.
Jul 20, 2023, 06:05 PM IST'तुमच्याकडे फार कमी वेळ आहे,' मणिपूर प्रकरणी सरन्यायाधीशांचा संताप; सरकारला दिला इशारा
Supreme Court on Manipur: मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Jul 20, 2023, 02:17 PM IST
"कोणालाच सोडणार नाही"; विवस्त्र करुन महिलांची धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन PM मोदींचा इशारा
PM Modi On Manipur Violence Viral Video: 2 महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावरुन फिरवल्याच्या घटनेवर बोलताना पंतप्रधान मोदींनी संताप व्यक्त केला आहे. कोणालाही सोडणार नाही असं सांगतानाच पंतप्रधानांनी देशातील सर्वच राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना एक आवाहनही केलं आहे.
Jul 20, 2023, 11:06 AM ISTRaigad Khalapur Landslide: आणखी एक माळीण! रायगडच्या इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक बेपत्ता
Khalapur Irshalwadi Landslide : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं अनेक ठिकाी थैमान घालण्यास सुरुवात केलेली असतानाच रागयडमधून एका भीषण दुर्घटनेची माहिती समोर आली.
Jul 20, 2023, 06:33 AM IST
Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर 'असा' होऊ शकतो परिणाम
Solar Storm: एक्स-क्लास फ्लेअर्स हे सूर्यमालेतील सर्वात मोठे स्फोट आहेत. या प्रकारच्या सोलर फ्लेअर्स दीर्घकाळ टिकणारे रेडिएशन वादळे निर्माण करू शकतात. प्रोटॉन फ्लेअर्स, नावाप्रमाणेच, मुख्यतः प्रोटॉनपासून बनलेले सौर ऊर्जायुक्त कणांचे वादळ आहेत.
Jul 18, 2023, 09:38 AM ISTअखेर मुहूर्त मिळाला! आजच होणार खातेवाटप, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ मात्र कायम
Maharashtra Cabinet Portifolios Allotment Today: शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खातेवाटप कधी होणार यावरुन गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चांना उधाण आलं आहे. अखेर आज मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे कोणत्या नेत्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता आहे.
Jul 13, 2023, 01:31 PM IST
'तो माझ्या जवळ आला आणि...', 'तारक मेहता'तील अभिनेत्रीने सांगितला हादरवून टाकणार अनुभव
TMKOC Actress: मलाही माझ्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मी इतकी घाबरली होती की मला माझ्या वडिलांसमोर जाण्याचीही भीती वाटू लागली होती, असे तारक मेहताच्या दीप्ती म्हणजेच आराधना शर्मा हिने सांगितले.
Jul 12, 2023, 06:37 PM ISTTomatoes Price: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून टोमॅटो होणार स्वस्त
टोमॅटोच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 20,25 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो नागरिकांना 100, 150 रुपये किलोने घ्यावे लागत आहेत. टोमॅटोला 'सोन्याचा भाव' मिळत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान केंद्र सरकारने यावर देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 12, 2023, 06:03 PM IST'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या
Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.
Jul 12, 2023, 04:13 PM ISTशाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून
School Fee:. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील बीजीएस विजयनाथन शाळेतून हा प्रकार समोर आला आहे.
Jul 12, 2023, 01:56 PM ISTUddhav Thackeray: 'कलंक' शब्द इतका परिणामकारक असेल असं वाटलं नव्हतं
महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्तर खालावला आहे. हे लोकांना आवडलेलं नाही. आम्ही निवडणूकांची वाट पाहतोय, असे जनता सांगत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Jul 11, 2023, 01:42 PM ISTMaharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, 'मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की....'
Maharashtra Politics: जे मंत्री होणार होते त्यांची अवस्था समजू शकतो. तो नक्कीच नाखूष होऊन या गर्दीत माझा नंबर कधी येईल का? असा प्रश्न विचारत असतील, असे गडकरी म्हणाले.
Jul 8, 2023, 09:15 AM ISTओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत
Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.
Jul 7, 2023, 07:29 AM IST