latest news in marathi

Vehicle Scrappage Policy : 1 एप्रिलपासून देशातील रस्त्यांवरून गायब होणार 'ही' वाहनं; नितीन गडकरींची घोषणा

Vehicle Scrappage Policy :  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत देशात अनेक अशा नव्या योजना राबवल्या ज्या मार्गानं खऱ्या अर्थानं नवनवीन तंत्रज्ञान देशातीलन नागरिकांना अनुभवता आलं. 

Jan 31, 2023, 11:03 AM IST

Radhika Merchant Anant Ambani: अंबानींची सून राधिका मर्चंटचे मेहंदीचे फोटो व्हायरल...

अंबानींच्या घरी लगीनघाई सुरु आहे, नुकतेच रोकाचे फोटो समोर आल्यानंतर अंबानींच्या धाकट्या सुनेचे मेंहंदीचे फोटो व्हायरल होतं आहेत. 

Jan 18, 2023, 06:01 PM IST

Mumbai Metro : मुंबईकरांनो लक्ष द्या! गुरुवारी मेट्रो सेवा काही काळ बंद; लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या

Mumbai Metro : नोकरीसाठी निघण्यापूर्वी पाहून घ्या महत्त्वाची बातमी. कारण, घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास काहीसा उशिरानं होणार आहे... 

Jan 18, 2023, 07:12 AM IST

Fashion Tips : चारचौघात उठून दिसायचंय;कमी उंचीमुळे लाज वाटते तर 'या' आहेत हटके फॅशन टिप्स

Fashion Tips: जेव्हा तुम्ही एकाच रंगाची कुर्ती आणि पँट घालता तेव्हा तुमची उंची अधिक दिसते. पण त्याच वेळी, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगवेगळ्या कुर्ती आणि वेगवेगळ्या रंगाचे बॉटम घालता, तेव्हा त्यात तुमची उंची कमी दिसते

Jan 11, 2023, 06:05 PM IST

Viral video: खऱ्या आयुष्यात सापडले टॉम अँड जेरी...हा क्युट Video एकदा पाहायलाच हवा !

 VIiral Video : सुरवातीला मांजर आणि उंदीर एकमेकांसोबत खेळताना दिसताहेत, त्यांनतर उंदीर त्याच्या करामती करून मांजरीला आपल्या मागे पळायला भाग पाडतोय.

Jan 10, 2023, 06:55 PM IST

Cholestrol Level : तुमचं वय किती ? कोलेस्ट्रॉलची पातळी किती असायला हवी...जाणून घ्या सर्वकाही

Cholestrol level : आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक (heart attack) तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल (good cholestrol) शरीरासाठी उत्तम मानलं जातं.

Jan 10, 2023, 06:17 PM IST

Guess Who : फोटोतल्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Guess Who :  फोटोत तुम्ही पाहू शकता, एक मुलगी उभी आहे.तिचे वय साधारण 4-5 वर्ष असेल. हा तिचा शाळेतला फोटो आहे. ज्यामध्ये तिला कप मिळाला आहे. शाळेतली एखादी स्पर्धा तिने जिंकली होती,यासाठी तिला ते पारीतोषिक देण्यात आले आहे.

Jan 9, 2023, 10:03 PM IST

Bollywood: 'हे' खाऊनही Malaika, Deepika इतक्या फिट कशा? पहिल्यांदा समोर आलं सत्य.

मलाईका अरोरा चीट डेच्या दिवशी जे खाते ते वाचाल तर तुमचा विश्वासच बसणार नाही

Jan 7, 2023, 10:32 AM IST

Lal Kitab : 'या' चमत्कारिक पुस्तकात खरंच दडलाय श्रीमंतीचा मंत्र?

अपयशाचा सामना करण्यासाठीचे सर्व उपाय एका चमत्कारिक पुस्तकात देण्यात आले आहेत. हे पुस्तक अनेकांच्या भाग्योदयाला हातभार लावतं. (Lal Kitab Upay)

Jan 2, 2023, 01:59 PM IST

Bank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?

Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी? 

Jan 2, 2023, 12:40 PM IST

Astrolgy tips : तुमच्याही हातावर ही रेषा आहे का ? लवकरच तुमच्याकडे येणार आहेत भरपूर पैसे

असे लोक ज्यांच्या हातात गुरु पर्वतापासून शनि पर्वतापर्यंत रेषा जाते, अशा लोकांना खूप पैसा मिळतो. हे लोक खूप मनी माइंडेड असतात आणि लक्झरी लाईफ जगायला आवडतं

Dec 29, 2022, 12:34 PM IST

Health News: तुमचेही गुडघे सारखे दुखताहेत...साखर खाणं ताबडतोब थांबवा

जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढणं, ह्रदयासंबंधी आजार,कोलेस्ट्रॉल लेव्हल मध्ये वाढ अल्झायमर यांसारख्या आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे आता जर साखर जास्त खाणाऱ्यांमध्ये तुम्ही येत असाल सतर्क व्हा.

Dec 23, 2022, 05:05 PM IST

Sleep Problem: खूप थकूनही रात्री झोपताना त्रास होतोय तर हा उपाय तुम्ही करायलाच हवा

रात्री न झोपल्यामुळे पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो, आपली चिडचिड वाढते, आपला मूड खराब होतो काही काम करू शकत नाही कामात लक्ष लागत नाही एकूणच सर्व दिवस खराब होऊन जातो

Dec 18, 2022, 10:00 AM IST

pimple solution: एका रात्रीत मुरुमं होतील कायमची गायब...हा रामबाण उपाय करेल मदत

केळे खाणे शरीरासाठी जितके फायदेशीर तितकेच केळ्याचे साल. मुरुमे झाल्यास केळ्याची साल चेहऱ्यावरुन फिरवा. 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहऱा धुवून टाका.

Dec 18, 2022, 09:23 AM IST

NHM Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी, राज्यभरात 'या' पदांसाठी होतेय मेगाभरती...त्वरित भरा अर्ज

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असं बंधनकारक असणार आहे. 

Dec 13, 2022, 12:18 PM IST